chandramukhi

खेड्यातलं टॅलेंट! चिमुकल्याच्या गाण्यानं महाराष्ट्राला 'याड लावलं',Video तुफान व्हायरल

हा व्हीडिओ नेटकऱ्यांनी डोक्यावर धरुन उचललाय. इतकंच नाही, तर थेट हा व्हीडिओ पाहून चंद्रा या लावणीवर थिरकलेल्या अमृता खानविकरलाही हा व्हीडिओ आवडलाय. 

 

Sep 17, 2022, 08:22 PM IST