LIVE SCORE : दुसऱ्या वनडेमध्येही श्रीलंकेची पडझड

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्येही श्रीलंकेची पडझड झाली आहे. २८ ओव्हरनंतर श्रीलंकेनं ५ विकेट गमावून १२१ रन्स केल्या आहेत.

Updated: Aug 24, 2017, 04:56 PM IST
LIVE SCORE : दुसऱ्या वनडेमध्येही श्रीलंकेची पडझड title=

कोलंबो : भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्येही श्रीलंकेची पडझड झाली आहे. २८ ओव्हरनंतर श्रीलंकेनं ५ विकेट गमावून १२१ रन्स केल्या आहेत. युझुवेंद्र चहालनं दोन तर बुमराह, पांड्या आणि अक्सर पटेलला एक विकेट मिळाली आहे.

या वनडेमध्ये कोहलीनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. पहिल्या वनडेमध्ये खेळलेली भारतीय टीमच या वनडेमध्येही मैदानात उतरली आहे. पहिल्या वनडेमध्ये भारताचा तब्बल ९ विकेट्सनी शानदार विजय झाला. 

लाईव्ह स्कोअरबोर्ड पाहण्यासाठी क्लिक करा