IPL 2021: 'माझ्या करियरमध्ये मी करू शकलो नाही ते पृथ्वी शॉनं करून दाखवलं'

 पृथ्वी शॉनं पहिल्याच ओव्हरमध्ये कोलकाताचा बॉलर शिवम मावीच्या 6 बॉलवर 6 चौकार ठोकले. एक वाईड  बॉल गेल्यानं पहिल्याच ओव्हरमध्ये दिल्ली संघाचा स्कोअर 25 धावांचा झाला. 

Updated: Apr 30, 2021, 03:27 PM IST
IPL 2021: 'माझ्या करियरमध्ये मी करू शकलो नाही ते पृथ्वी शॉनं करून दाखवलं' title=