सोशल मीडियावर या भारतीय महिला क्रिकेटरचीच चर्चा, फोटो व्हायरल

भारतीय महिला टीमची ही खेळाडू सध्या सोशल मीडियावर चर्चेचं कारण बनली आहे.

Updated: Jun 20, 2021, 08:52 PM IST
सोशल मीडियावर या भारतीय महिला क्रिकेटरचीच चर्चा, फोटो व्हायरल title=

मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचे अनेक खेळाडू हे त्यांच्या स्टाईल आणि लूकसाठी प्रसिद्ध आहेत. पण भारतीय महिला टीममधील महिला क्रिकेटर या देखील कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीत. सध्या भारतीय क्रिकेट टीमचे फॅन्स भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा (ICC World Test Championship Final) सामना पाहण्यात दंग आहेत. पण असं असलं तरी भारतीय महिला क्रिकेट टीमची एक खेळाडू सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

भारतीय महिला क्रिकेट टीम (India Women's Cricket Team) ब्रिस्टल (Bristol) मध्ये इंग्लंड विरुद्ध क्रिकेट सामने खेळत आहे. सामना ड्रा झाला आहे. पण अनेक महिला खेळाडूंनी डेब्यु केलं आहे. भारतीय टीमची ओपनर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) तिच्या लूकसाठी चर्चेचा विषय ठरली आहे.

Smriti Mandhana become social media sensation trough Viral Photo , Fans  tells her better than Bollywood Actress| Smriti Mandhana की तस्वीर ने सोशल  मीडिया पर मचा दी सनसनी, फैंस बोले- 'बॉलीवुड हीरोइंस

स्मृती मंधाना (Smriti Mandhana) ने या टेस्ट सामन्यात 78 आणि 8 रन केले. या सामन्या दरम्यान तिचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. तिच्या लूकची जोरदार चर्चा आहे. बॉलिवूड अभिनेत्री पेक्षा ही ती कमी नसल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

Yuvraj Singh, Jhulan Goswami extend wishes as Smriti Mandhana turns 24 |  Cricket News | Zee News

Fortunate that I come from a family that never distinguished between a boy  and a girl: Smriti Mandhana - Cricket Country