Panchang, 4 February 2023 : काय आहेत आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ काळ? पंचांग पाहूनच घ्या

Panchang, 4 February 2023 : पाहा आजच्या दिवसाची अशीच माहिती आणि काही महत्त्वाच्या गोष्टी एका क्लिकवर. कारण, राशीभविष्याप्रमाणेच दैनंदिन पंचागाचंही फार महत्त्वं. त्यामुळं शुभ मुहूर्त आणि अशुभ वेळा स्पष्ट होतात.   

Updated: Feb 4, 2023, 06:43 AM IST
Panchang, 4 February 2023 : काय आहेत आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ काळ? पंचांग पाहूनच घ्या  title=
todays Panchang 4 February 2023 saturday

Panchang, 4 February 2023 : आज शनिवार. वर्षातला आणखी एख आठवडा जवळपास संपून आता नव्या आठवड्याची चाहूलही लागली आहे. आजच्या दिवसाची सकारात्मक सुरुवात करण्यासाठी तुम्हीही प्रत्नशील आहात का? काही शुभकार्य करण्याचं नियोजन तुम्हीही केलं आहे का? मग वाट कसली बघताय? लगेचच पंचांग पाहा, मुहूर्त निवडा आणि शुभकार्य उरका. कारण, चांगल्या कामांमध्ये दिरंगाई नको. 

पंचांगामधून तुम्हाला दिवसातील महत्त्वाच्या मुहूर्तांसोबतच अशुभ काळ, चंद्रबळ, ताराबळ याबाबतचीही माहिती मिळणार आहे. अगदी सुर्योदयापाहून सूर्यास्तापर्यंत आणि आजच्या शुभ राशीपर्यंतसुद्धा सर्वच माहिती या पंचांगामध्ये देण्यात आलेली असते. त्यामुळं चला पाहूया आजचं पंचांग... (todays Panchang 4 February 2023 saturday)

हेसुद्धा वाचा : Horoscope 4 February 2023 : टेन्शन घेऊ नका.., 'या' राशीच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ

 

आजचा वार - शनिवार  
तिथी- चतुर्दशी
नक्षत्र - पुनर्वसू  
योग - प्रिती 
करण- गर, वाणिज
पक्ष- शुक्ल 

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 07:07 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 18:02 वाजता
चंद्रोदय -  दुपारी 16:44 वाजता 
चंद्रास्त - 5 फेब्रुवारी सकाळी 07.03 वाजता 
चंद्र रास- कर्क  

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त– 07:07 पासुन 07:51 पर्यंत, 07:51 पासुन 08:35 पर्यंत
कुलिक– 07:51 पासुन 08:35 पर्यंत
कंटक– 12:13 पासुन 12:57 पर्यंत
राहु काळ– 09:51 पासुन 11:13 पर्यंत
कालवेला/अर्द्धयाम– 13:40 पासुन 14:24 पर्यंत
यमघण्ट– 15:07 पासुन 15:51 पर्यंत
यमगण्ड– 13:57 पासुन 15:18 पर्यंत
गुलिक काळ– 07:07 पासुन 08:29 पर्यंत

शुभ काळ 

अभिजीत मुहूर्त - 12:13 पासुन 12:57  पर्यंत

आजचं चंद्रबळ आणि ताराबळ 

चंद्रबल - तुळ, मकर, कुंभ, वृषभ, कर्क, कन्या

ताराबल - हस्त, स्वाति, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती, भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)