Panchang Today : आज दर्श अमावस्या आणि चतुर्दशी तिथीसह आयुष्मान योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

नेहा चौधरी | Updated: May 7, 2024, 12:05 AM IST
Panchang Today : आज दर्श अमावस्या आणि चतुर्दशी तिथीसह आयुष्मान योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग? title=
today panchang 7 May 2024 tuesday panchang in marathi and amavasya 2024

Panchang 7 May 2024 in marathi : पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील दर्श अमावस्या तिथी सकाळी 11:41 वाजेपासून बुधवारी, 8 मे रोजी सकाळी 08:52 वाजेपर्यंत आहे. पंचांगानुसार आज आयुष्मान योग, सौभाग्य योग, बुद्धादित्य योग आणि अश्विनी नक्षत्र  यांचाही शुभ संयोग आहे. चंद्र मेष राशीत भ्रमण करत आहे. (tuesday Panchang) 

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज मंगळवार म्हणजे हनुमानजी आणि गणरायाची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या मंगळवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 7 May 2024 tuesday panchang in marathi and amavasya 2024) 

आजचं पंचांग खास मराठीत! (7 May 2024 panchang marathi)

आजचा वार - मंगळवार 
तिथी -  चतुर्दशी - 11:43:03 पर्यंत
नक्षत्र - अश्विनी - 15:33:06 पर्यंत
करण - शकुन - 11:43:03 पर्यंत, चतुष्पाद - 22:16:36 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - आयुष्मान - 20:58:19 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 05:35:17 वाजता
सूर्यास्त - 19:00:18
चंद्र रास - मेष
चंद्रोदय - 29:22:59
चंद्रास्त - 18:18:00
ऋतु - ग्रीष्म

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 13:25:00
महिना अमंत - चैत्र
महिना पूर्णिमंत - वैशाख

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 08:16:17 पासुन 09:09:57 पर्यंत
कुलिक – 13:38:17 पासुन 14:31:57 पर्यंत
कंटक – 06:28:57 पासुन 07:22:38 पर्यंत
राहु काळ – 15:39:03 पासुन 17:19:40 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 08:16:17 पासुन 09:09:57 पर्यंत
यमघण्ट – 10:03:37 पासुन 10:57:17 पर्यंत
यमगण्ड – 08:56:33 पासुन 10:37:10 पर्यंत
गुलिक काळ – 12:17:48 पासुन 13:58:25 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:50:57 पासुन 12:44:37 पर्यंत

दिशा शूळ

उत्तर

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)