Panchang Today : आज गुप्त नवरात्रीची अष्टमी तिथी, जाणून घ्या कोणता शुभ - अशुभ योग जुळून आलाय

Panchang Today : आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी आहे. तर गुप्त नवरात्रीचा सातवा दिवस असून आज त्रिपुष्कर योगामध्ये सूर्याची पूजा केल्यास तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jun 26, 2023, 06:36 AM IST
Panchang Today : आज गुप्त नवरात्रीची अष्टमी तिथी, जाणून घ्या कोणता शुभ - अशुभ योग जुळून आलाय title=
today Panchang 26 june 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and Monday Panchang Ashadha month Ketu Gochar 2023

Panchang 26 June 2023 in marathi :  आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्रीची आज अष्टमी तिथी आहे. आज महागौरी देवीची पूजा करण्यात येते. आज अनेक शुभ योगासोबत काही अशुभ योग जुळून आले आहेत. पंचांगानुसार मायावी केतू नक्षत्र आज आपली स्थिती बदलणार आहे. आज श्रीवत्स नावाचा शुभ योग जुळून आला आहे. त्यानंतर हस्त नक्षत्रात वज्र नावाचा अशुभ योगदेखली आहे. व्यतिपात आणि वरियन असं दोन योग देखील आज आहेत.  (today Panchang 26 june 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and Monday Panchang Ashadha month Ketu Gochar 2023)

आज भद्राची पण सावली आहे. सोमवार म्हणजे शंकर भगवान यांची उपासना करण्याचा वार आहे. अष्टमी तिथी देवी आणि शंकर या दोघांची एकत्र पूजा करण्याचा योग जुळून आला आहे. अशा या शुभ अशुभ योग असलेल्या सोमवारचं जाणून घ्या.  (Monday Panchang) 

आजचं पंचांग खास मराठीत! (26 June 2023 panchang marathi)

आजचा वार - सोमवार 

तिथी - अष्टमी - 26:06:21 पर्यंत

नक्षत्र - उत्तरा फाल्गुनी - 12:44:25 पर्यंत

पक्ष - शुक्ल

योग - व्यतापता - 06:06:30 पर्यंत

करण - विष्टि - 13:20:57 पर्यंत, भाव - 26:06:21 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:02:50 वाजता

सूर्यास्त - संध्याकाळी 19:19:28 वाजता

चंद्रोदय - 12:39:59

चंद्रास्त - 24:56:00

चंद्र रास - कन्या

ऋतु - वर्षा

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 13:16:38
महिना अमंत - आषाढ
महिना पूर्णिमंत - आषाढ

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 13:07:42 पासुन 14:00:48 पर्यंत, 15:47:01 पासुन 16:40:08 पर्यंत

कुलिक – 15:47:01 पासुन 16:40:08 पर्यंत

कंटक – 08:42:09 पासुन 09:35:16 पर्यंत

राहु काळ – 07:42:24 पासुन 09:21:59 पर्यंत

काळवेला/अर्द्धयाम – 10:28:22 पासुन 11:21:29 पर्यंत

यमघण्ट – 12:14:35 पासुन 13:07:42 पर्यंत

यमगण्ड – 11:01:34 पासुन 12:41:08 पर्यंत

गुलिक काळ – 14:20:43 पासुन 16:00:18 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त - 12:14:35 पासुन 13:07:42 पर्यंत

दिशा शूळ

पूर्व

चंद्रबलं आणि ताराबलं

चंद्रबल 

मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन

ताराबल

भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती

सोमवार मंत्र 

ॐ ऐहि सूर्य सहस्त्रांशों तेजो राशे जगत्पते, अनुकंपयेमां भक्त्या, गृहाणार्घय दिवाकर:।

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)