Panchang Today : फाल्गुन महिन्यातील षष्ठी तिथीसह विश्कुम्भ योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : आज फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

नेहा चौधरी | Updated: Mar 14, 2024, 11:45 PM IST
Panchang Today : फाल्गुन महिन्यातील षष्ठी तिथीसह विश्कुम्भ योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग? title=
today panchang 15 March ashubh muhurat rahu kaal ashadha and sadhya yog and friday panchang in marathi

Panchang 15 March 2024 in marathi : पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. चंद्र वृषभ राशीत असणार आहे. पंचांगानुसार रवियोग, त्रिग्रही योग आणि कृत्तिका नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. (friday Panchang) 

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शुक्रवार म्हणजे माता लक्ष्मीची  उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या शुक्रवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 15 March ashubh muhurat rahu kaal ashadha and sadhya yog and friday panchang in marathi)

आजचं पंचांग खास मराठीत! (15 March 2024 panchang marathi)

आजचा वार - शुक्रवार
तिथी -  षष्ठी - 22:11:39 पर्यंत
नक्षत्र - कृत्तिका - 16:08:56 पर्यंत
करण - कौलव - 10:44:16 पर्यंत, तैतुल - 22:11:39 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - विश्कुम्भ - 19:44:53 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:30:28 वाजता
सूर्यास्त - 18:29:51
चंद्र रास - वृषभ
चंद्रोदय - 09:41:59
चंद्रास्त - 24:11:00
ऋतु - वसंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 11:59:23
महिना अमंत - फाल्गुन
महिना पूर्णिमंत - फाल्गुन

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 08:54:20 पासुन 09:42:18 पर्यंत, 12:54:08 पासुन 13:42:06 पर्यंत
कुलिक – 08:54:20 पासुन 09:42:18 पर्यंत
कंटक – 13:42:06 पासुन 14:30:04 पर्यंत
राहु काळ – 11:00:14 पासुन 12:30:09 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 15:18:01 पासुन 16:05:59 पर्यंत
यमघण्ट – 16:53:56 पासुन 17:41:54 पर्यंत
यमगण्ड – 15:30:00 पासुन 16:59:56 पर्यंत
गुलिक काळ – 08:00:23 पासुन 09:30:18 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 12:06:11 पासुन 12:54:08 पर्यंत

दिशा शूळ

पश्चिम

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)