Panchang Today : आज द्वादशी तिथीसोबत बुध प्रदोष व्रत आणि शुक्ल योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

Panchang Today : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

नेहा चौधरी | Updated: Oct 11, 2023, 05:00 AM IST
 Panchang Today : आज द्वादशी तिथीसोबत बुध प्रदोष व्रत आणि शुक्ल योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग? title=
today panchang 11 October 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and Wednesday Panchang and Pradosh Vrat 2023

Panchang 11 October 2023 in marathi : पंचांगानुसार आज भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी 17:40:02 वाजेपर्यंत आहे त्यानंतर त्रयोदशी तिथी असणार आहे. आज प्रदोष व्रत असून बुधवारी आल्यामुळे बुध प्रदोष व्रत आहे. आज द्वादशी श्राद्ध आहे. पंचांगानुसार शुक्ल  योग आहे. (Wednesday Panchang) 

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज बुधवार म्हणजे गणेशाची आराधना करण्याचा दिवस आहे. त्यासोबत आज प्रदोष व्रत असल्याने भगवान शंकराची पूजा केली जाणार आहे. अशा या दिवसाचे बुधवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 11 October 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and Wednesday Panchang and Pradosh Vrat 2023)

आजचं पंचांग खास मराठीत! (11 October 2023 panchang marathi)

आजचा वार - बुधवार 

तिथी - द्वादशी - 17:40:02 पर्यंत

नक्षत्र - माघ - 08:45:47 पर्यंत

करण - तैतुल - 17:40:02 पर्यंत

पक्ष - कृष्ण

योग - शुभ - 08:41:00 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:31:20 वाजता

सूर्यास्त - 18:19:05

चंद्र रास - सिंह

चंद्रोदय - 28:25:00

चंद्रास्त - 16:30:59

ऋतु - शरद

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 11:47:44
महिना अमंत - आश्विन
महिना पूर्णिमंत - भाद्रपद

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 12:01:37 पासुन 12:48:48 पर्यंत

कुलिक – 12:01:37 पासुन 12:48:48 पर्यंत

कंटक – 16:44:43 पासुन 17:31:54 पर्यंत

राहु काळ – 12:25:12 पासुन 13:53:40 पर्यंत

काळवेला/अर्द्धयाम – 07:18:31 पासुन 08:05:42 पर्यंत

यमघण्ट – 08:52:53 पासुन 09:40:04 पर्यंत

यमगण्ड – 07:59:49 पासुन 09:28:16 पर्यंत

गुलिक काळ – 10:56:44 पासुन 12:25:12 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त - नाही

दिशा शूळ

उत्तर

चंद्रबलं आणि ताराबलं

ताराबल

अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)