Shash Rajyog / Gajkesari Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी राशी आणि नक्षत्र संक्रमण करत असतात. काही लोकांसाठी योग शुभ आणि काहींसाठी अशुभ ठरतो. दिवाळीत अत्यंत शुभ आणि दुर्मिळ योग जुळून आला आहे. गुरु आणि चंद्रामुळे गजकेसरी राजयोग आणि शनिदेवामुळे शश राजयोग निर्माण झाला आहे. त्यामुळे काही राशींची दिवाळी द्विगुणित होणार आहे. या लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होतोत. (saturn shash Rajyog and Gajakesari Rajyog in choti Diwali All the troubles of this rashi will be removed)
या राशीच्या लोकांसाठी दिवाळीचा दिवस यशाने भरलेला असले. त्यांच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर झालेल्या असतील. दिवाळीतील राजयोग तुमच्यासाठी भाग्यशाली ठरणार आहे. तुमची आर्थिक अडचणी दूर होणार आहे. तुमच्या कामासाठी नशिबाची साथ मिळणार आहे.
या राशीला दिवाळीला गजकेसरी राजयोग आणि शश राजयोग तुम्हाला आर्थिक फायदा घेऊन येणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे. पैसे कमाईचे अनेक मार्ग तुम्हाला गवसणार आहे. ही दिवाळी तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि धनलाभ घेऊन आला आहे. तुमचा बँक बॅलन्स दिवसेंदिवस वाढणार आहे. या काळात गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
गजकेसरी राजयोग आणि शश राजयोग या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. व्यवसाय आणि नोकरीत तुम्हाला अनेक संधी मिळणार आहे. दिवाळीत तुम्हाला धनलाभासोबत अनेक फायदे होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मान सन्मान वाढणार आहे. वैवाहिक आयुष्यात सुधारणा होणार आहे. संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना गोड बातमी मिळणार आहे.
शश राजयोग व गजकेसरी राजयोग या राशीच्या लोकांसाठी दिवाळी आनंदाची करणार आहे. तुम्ही वाहन किंवा घर खरेदी करण्याचे योग आहेत. शुभ कार्यातून तुम्हाला फायदा होईल. मालमत्ता खरेदीतून तुम्हाला लाभ होणार आहे. नोकरदार लोकांना आर्थिक फायदा होईल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहणार आहे.
शश राजयोग व गजकेसरी राजयोग हा कुंभ राशीच्या लोकांना आर्थिक फायदा घेऊन येणार आहे. दिवाळीत तुमची महत्त्वाची प्रलंबित कामं पूर्ण होणार आहे. तुम्ही आयात-निर्यात व्यवसाय यशस्वी होणार आहात. अध्यात्म आणि धर्मात रुची वाढणार आहे. दिवाळीत तुमचा मान-सन्मान वाढणार आहे. प्रवास आणि मंगलोत्सवाचा योग तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)