मेष- बेरोजगारांसाठी अतिशय चांगला दिवस आहे. करियरमध्ये पुढे वाटचाल करण्यासाठी चांगली संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कायम राहिल. पैसे आणि व्यापारा संदर्भात विचारपूर्वक निर्णय घ्या. सामाजिक सन्मान वाढेल. आरोग्यावर विशेष लक्ष द्या. खर्च वाढण्याची शक्यता आहे.
वृषभ- ऑफिसमध्ये कामाचे प्रमाण अधिक असेल. जुन्या समस्या मार्गी लागतील. स्वत:कडे लक्ष द्या. नवीन कपड्यांची खरेदी होऊ शकते. नवीन कल्पना सुचतील. उत्पन्न आणि खर्चाकडे लक्ष द्यावे लागेल. मित्रांची मदत मिळेल.
मिथुन- व्यवसाय आणि नोकरीमध्ये कुटुंबाकडून मदत मिळेल. यश सहजरित्या मिळणे अशक्यच आहे. जूने आजार डोकंवर काढू शकतात. नेहमीच्या कामांमध्ये मदत मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही गोष्टीवर तात्काळ निर्णय घेऊ नका. त्यामुळे अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. नुकसान होण्याची शक्यता आहे.
कर्क- विचार केलेले काम पूर्ण न झाल्यामुळे दुखी होऊ शकता. आज धन हानी होण्याची शक्यता आहे. तनाव आणि धावपळीचा दिवस असेल. जास्त काम कराल. पण फायदा कमी होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वरिष्ट सदस्याचे आरोग्य खालावेल.
सिंह- कामात यश मिळेल. फायद्याचे करार होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसुद्धा धन लाभ होण्याची शक्यता आहे. कामात अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. जे हवं आहे ते मिळाल्याने प्रसन्न व्हाल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. चांगली बातमी कानावर येईल.
कन्या- अधिक मेहनत करण्याची गरज आहे. त्याचे फळही चांगले मिळेल. व्यापारात लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे. तणाव दूर होतील. साथीदारासह बाहेर फिरण्याचे योग आहेत.
तुळ- गुंतवणुकीचा विचार करत असाल तर विचारपूर्वक करा. नोकरी करणाऱ्यांनी कामाकडे लक्ष द्या. सहकार्यांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. मेहनतीच्या जोरावर वरिष्टांचे मन जिंकाल. साथीदाराचा सन्मान करा.
वृश्चिक- व्यापारासंबंधी तणाव वाढेल. सावधान राहण्याची गरज आहे. सहकार्यांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. जूने आजार डोकंवर काढू शकतात. नुकसान झाल्याची बातमी मिळण्याची शक्यता आहे. कोणतेही नवीन काम हाती घेऊ नका.
धनु- व्यापार करणाऱ्यांसाठी दिवस उत्तम आहे. साथीदारासह वेळ व्यतीत कराल. नोकरी आणि व्यावसायात महत्वाची कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. संपत्तीमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल.
मकर- बेरोजगारदारांना रोजगार प्राप्त होण्याची संधी मिळेल. व्यापारामध्ये धन लाभ होईल. महत्वाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. पैशांच्या स्थितीत चांगले बदल होण्याची शक्यता आहे. कुटुंब, समाजात तुमचे महत्त्व वाढेल. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल. जोडीदारासोबत दिवस चांगला जाईल.
कुंभ- घाईत कोणतंही काम करु नका. पैशांबाबत चिंता वाटेल. वायफळ खर्च होऊ शकतो. नोकरी, व्यवसायात समस्या वाढू शकतात. पैशांच्या बाबतीत सावध राहा. तब्येतीची काळजी घ्या. ऑफिस, कामाच्या ठिकाणी तणावपूर्णस्थिती राहील. पोटासंबंधी दुखणी होऊ शकतात.
मीन- व्यवसायात वाढ होईल. सहकाऱ्यांची मदत मिळेल. खास लोकांशी भेट होऊ शकते. दररोजच्या कामातून काही वेळासाठी सुटका होईल. समस्या संपण्याची शक्यता आहे. मोठ्या व्यक्तींची मदत होईल. फायदा होईल. दिवसभर थकवा वाटेल. आराम करा, अन्यथा त्रास होऊ शकतो.
डॉ. दीपक शुक्ल