Horoscope October 14 2021: 3 राशींना मिळणार आनंदाची बातमी, 2 राशींना राहावं लागणार सावध

गुरुवार अनेक अर्थाने आनंद घेऊन येणार असणार आहे. वृश्चिक आणि धनु राशीसाठी  सावधानतेचा इशारा आणणारा असणार आहे. 

Updated: Oct 13, 2021, 11:18 PM IST
Horoscope October 14 2021: 3 राशींना मिळणार आनंदाची बातमी, 2 राशींना राहावं लागणार सावध title=

मुंबई: गुरुवार अनेक अर्थाने आनंद घेऊन येणार असणार आहे. वृश्चिक आणि धनु राशीसाठी  सावधानतेचा इशारा आणणारा असणार आहे. 14 ऑक्टोबर गुरुवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असणार जाणून घेऊयात एस्ट्रो गुरु बेजान दारुवाला यांचे पुत्र चिराग दारुवाला यांच्याकडून.

मेष: पूर्ण दिवस उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी आर्थिक फायदा होईल. आपल्या पक्ष मजबूत असेल त्यामुळे कामं चांगली होतील. 

वृषभ: तुम्ही सर्वांसोबत गोड वागाल. व्यवसायात लाभदायक परिस्थिती राहील. नोकरीच्या ठिकाणी कौतुक होईल. 

मिथुन: नशीबाची पूर्ण साथ मिळेल. थोडासा दिलासा मिळू शकतो. तुम्ही उत्साहाने परिपूर्ण दिसाल. भाग्य तुमच्यासोबत आहे, कामात उत्साह राहील.

कर्क: कार्यक्षेत्रात चांगले यश मिळेल. तुमचे पैसे योग्य कामात खर्च होतील. विद्यार्थी परीक्षेत चांगली कामगिरी करतील. मेहनतीनुसार यश मिळेल.

सिंह: कुटुंबाची काळजी घ्याल. आपला कामात दिवस पूर्ण व्यस्त राहील. 

कन्या:  भाग्य आपली साथ देईल. आपलं मन शांत राहील. दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. 

तुळ: दिवसाची सुरुवात प्रसन्न होईल. कुटुंबासोबत आपला वेळ चांगला जाईल. 

वृश्चिक: आरोग्य खराब होण्याची शक्यता आहे. उत्साहाने भरलेला दिवस असणार आहे. 

धनु: दिवस अवस्थता निर्माण करणारा राहील. नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस चांगला असणार आहे. व्यावसायिकांसाठी दिवस संमिश्र असेल. 

मकर: भाग्य पूर्ण साथ देईल. आपला दिवस खूप चांगला आणि आनंद देणारा जाईल. 

कुंभ: जुन्या मित्रांसोबत भेटीगाठी होतील. मन प्रसन्न राहील. भाग्य साथ देईल. 

मीन: कामाच्या ठिकाणी दिवस चांगला राहील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल.