1/5
2/5
काश्मीर रेल्वेप्रकल्पावर एक नजर - टप्पा एक : जम्मू ते उधमपूर मार्ग. हा २००५मध्येच सुरू झाला. - टप्पा दोन: उधमपूर ते कटरा. अनेक डेडलाइन चुकवीत आता तो उद्घाट - टप्पा तीन : कटरा ते काझीगुंड. जम्मू आणि काश्मीरला जोडणारा हा टप्पा. १४८ किमीचा हा टप्पा सर्वाधिक खडतर. पीरपंजाल डोंगररांगांच्या मधून जातो. २०१७मध्ये हा टप्पा पूर्ण होईल. या टप्प्याचे काम कोकण रेल्वेकडे टप्पा चार: काझीगुंड ते बारामुल्ला. २००९ पासून तो कार्यान्वित
3/5
कटरा-उधमपूर रेल्वेला पंतप्रधानांचा हिरवा झेंडा वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी सोयीच्या ठरणाऱ्या उधमपूर ते कटरा या रेल्वे मार्गाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रथमच काश्मीर भेटीवर आले होते. त्यांनी कटरा-उधमपूर रेल्वेला यावेळी हिरवा झेंडा दाखवला. वैष्णोदेवी यात्रेला जाणा-या यात्रेकरूंना या मार्गाची मोठी मदत होणार आहे.
4/5