बाबा रामपालचे रहस्यलोक..

Nov 21, 2014, 21:14 PM IST
1/6

या बाबाचा आश्रम पाहाल तर गुरू-शिष्याची झाडाखालची बैठक विसरून जाल...  कारण या बाबा रामपालचे लेक्चर हे मोठ्या हॉलमध्ये आणि एलईडी स्क्रिनवर केले जातात.

2/6

काही महत्त्वाच्या भक्तांना राहण्यासाठी वातानुकूलीत खोल्यांची सोय... 

3/6

बाबाच्या सेवकांची बात काही औरच... ४०० लोकांचा ताफा, सोबत अॅसिड, गन, बॉम्ब, वॉकी-टॉकी आणि रामपालसाठी जीव देखील देण्यास तयार असलेले हे सेवक... 

4/6

रामपालचं वास्तव्य हे बारा एकराच्या बलवारच्या परिसरात पसरलंय.

5/6

बाबा रामपाल हा अनेक गाड्यांचा शौकीनही आहे... बी.एम.डब्ल्यू, मर्सीडिज शिवाय फिरेल तो बाबा रामपाल कसला...

6/6

रामपालला आंघोळ घातलेल्या दुधाचा प्रसाद भक्तांना वाटला जातो... या दुधाचीच खीर इथं बनविली जाते... याला तुम्ही रामपालची खीरही म्हणू शकता. 