पीके हीट होणार... हे घ्या पाच कारणं

Nov 18, 2014, 18:09 PM IST
1/5

क्रिसमसला रिलीज – जेव्हा आमीरचा चित्रपट ख्रिसमसच्या आसपास रिलीज झाला आहे. त्याला चांगले यश लाभले आहे. पीके ख्रिसमसला रिलीज होत आहे. हे स्वत आमीरने ट्विटरवर सांगितले आहे. मित्रांनो पीके रिलीजची तारीख नक्की झाली आहे, या ख्रिसमसला... माझी लकी डेट... जय हो... 

2/5

आमीरची ट्रान्झिस्टरची न्यूड फोटो – ट्रान्झिस्टरसोबत न्यूड फोटो हा खूपच व्हायरल झाला आणि त्यावर वादांग झाला. पण आता त्या फोटोवर दुसऱ्याचे चेहेरे लावून जे काही सोशल मीडियावर फोटो फिरतात. असे फोटो पाहून हा चित्रपट हीट होणार हे नक्की आहे. 

3/5

संजय दत्त, आमीर खान आणि राज कुमार हिरानीचे त्रिकूट – राजकुमार हिरानी यांनी मुन्नभाई आणि रँचोलो एकत्र आणले आहे. मुन्नाभाई एमबीबीएस आणि थ्री इडिएट्स सारखे चित्रपट हिरानी यांनी दिग्दर्शीत केले आहेत. दोघांसोबत हिरानीचे चांगले ट्युनिंग जुळले आहे. हे त्रिकूट कमाल करू शकते. 

4/5

पहिल्यांदा बनली जोडी – अनुष्का आणि आमीर हे प्रथमच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. चित्रपटाचे पोस्टर पासून टीझरपर्यंत लोकांना या दोघांच्या केमेस्ट्रीबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. 

5/5

सर्वात दीर्घ किस – अशी माहिती समोर येत आहे की मिस्टर परफेक्टनिस्ट आमीर खानने पीक चित्रपटात सहकलाकार अनुष्का शर्मासोबत सर्वाधिक वेळ चालणारा किस घेण्याचा रेकॉर्ड केला आहे. 