प्रेग्नेंसीबाबत 9 सर्वात मोठे कंफ्यूजन आणि त्याचे उत्तर

Dec 09, 2014, 17:50 PM IST
1/9

9. पार्टनरला आपण किती वेळ टिकतो याची काळजी करण्याची गरज आहे?
पुरुष नेहमी बेडरूममधील आपल्या परफॉर्मन्सबाबत चिंतेत असतात त्यामुळं त्यांच्या फर्टिलिटीवरही परिणाम होतो. आपण किती वेळ टिकतो, किती साइज आहे, किती स्पर्म ते प्रोड्यूस करतो, या सर्व बाबी एका स्वस्थ बेबीसाठी काहीही उपयोगाच्या नाहीत. 
 
2/9

8. गर्भधारणेचा चान्स वाढविण्यासाठी सर्वात उत्तम फर्टिलिटी गॅझेट काय आहे?
याचं खरं उत्तर आहे काहीही नाही. खूप साऱ्या महिला अंडोत्सर्ग किट्स, अॅप्सचा वापर करतात. गॅजेट्समुळे आपण फ्रटिलीटी प्रकियेबाबत खूप जास्त सतर्क होता. पण त्यामुळं तणावही उत्पन्न होतो. 

3/9

7. गर्भधारणेसाठी उत्तेजना गरजेची आहे?
पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन सर्वाधिक सकाळी तयार होतं. हे सिद्ध झालंय स्पर्म स्वस्थही तेव्हाच असतो, जेव्हा टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण जास्त असतं. म्हणून सेक्स करण्यापूर्वी उत्तेजना वाढवा. 

4/9

6. गर्भवती होण्याबाबत विचार करत असलेल्या महिलांनी लुब्रिकेंट्स किंवा जेलचा वापर योग्य असेल?
शक्य असेल तर आपण लुब्रिकेंट्सचा वापर करू नये. ज्या महिला योनीच्या शुष्कतेनं पीडित असतील, त्यांच्यासाठी हे शक्य नाही. बिना लुब्रिकेट्स सेक्स त्रासदायक होईल. पण लुब्रिकेंट्सचा वापर करतांना स्पर्मला अडचण निर्माण होणार नाही असे सुरक्षित लुब्रिकेट्स वापरणे योग्य ठरेल.

5/9

5. आपण गर्भवती होण्यासाठी जास्त सेक्स करता का? 
अनेक महिला चिंतेत असतात की, खूप जास्त सेक्स करून त्या स्पर्मची उपलब्धता कमी होते आणि गुणवत्ताही प्रभावित होते. मात्र सत्य त्याच्या अगदी विरुद्ध आहे. जर पुरूष आपले स्पर्म स्टोअर करून ठेवेल तर मोठ्या प्रमाणात ते बाहेर पडतं. मात्र त्यातील अधिक संख्येत स्पर्म मृत असतात. सेक्स दरम्यान मोठ्या संख्येनं पुरुष आणि महिलेचे प्रजनन क्षमता हार्मोन्स पण रिलीज होतात. म्हणून जर आपण मुलाबाबत विचार करत असाल तर जास्तीत जास्त सेक्स योग्य आहे.

6/9

4. गर्भवती होण्यासाठी सर्वात चांगली सेक्स पोझिशन काय आहे?
नेहमी पुरुषांना याबाबत चिंता असते, तर महिलांना टेंशन असतं ते स्पर्म आतपर्यंत पोहोचलं पाहिजे याची. मात्र सत्य हे आहे की, यासर्व गोष्टींनी फरक पडत नाही. कोणत्याही पोझिशनमध्ये सेक्स करता येवू शकतो. जो सहज आणि आनंद देईल. 

7/9

3. गर्भवती होण्यासाठी किती वेळा सेक्स करायला हवं?
स्पर्मच्या उत्तम सप्लायसाठी आठवड्यातून तीन ते चार वेळा सेक्स करणं योग्य ठरेल. स्पर्म तीन ते चार दिवस जिवंत राहतात. म्हणून नियमित सेक्स केल्यानं आपल्याला गर्भवती होण्याचे चान्स जास्त असतात. 

8/9

2. ओरल सेक्समुळं गर्भवती होण्याचा चान्स कमी होऊ शकतो का?
नाही, मात्र अंडोत्सर्गादरम्यान ओरल सेक्सपासून वाचलं पाहिजे. सलायव्हामध्ये एंजाइम असतात आणि ते स्पर्मला नुकसानकारक असतात. 

9/9

महिला गर्भवती असतांना सेक्स आणि काळजी संदर्भात नेहमीच अनेक प्रश्न गर्भवती महिला आणि तिच्या पार्टनरच्या मनात असतात. अशाच काही प्रश्नांची उत्तरं... 
1. गर्भवती होण्यासाठी ऑर्गेज्म गरजेचं आहे?
 नाही, अजिबात नाही. माहितीनुसार 80 टक्के महिला सेक्स दरम्यान आर्गेज्मचा अनुभव घेत नाही. मात्र तरीही त्या गर्भवती  