बॉलिवूडमधील टॉपच्या दहा मानधन घेणाऱ्या या अभिनेत्री
बॉलिवूडमध्ये जास्त मानधन घेणाऱ्यांमध्ये अनेकांची नावे घेतली जातात. प्रामुख्याने अभिनेत्यांचे कोट्यवधींच्या घरात मानधन आहे. मात्र, अभिनेत्रींमध्ये कोण किती मानधन घेते, हे तुम्हाला माहित आहे का? बॉलिवडूमधील टॉपच्या या आहेत मानधन घेणाऱ्या अभिनेत्री. यात कंगना राणावतचे नाव आघाडीवर आहे.
1/11
2/11
3/11
4/11
5/11
6/11
7/11
8/11
9/11
०२. कंगनानंतर बेबोचा नंबर लागतो. सध्या करिना कपूर ही आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. करिनाने लग्न केल्यानंतर सिनेमात आपला ठस्सा कायम ठेवला आहे. काजोल, ऐश्वर्या राय यांनी लग्न केल्यानंतर बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. करिना कपूर खानने आपला जलवा कायम ठेवत एका सिनेमासाठी ती ९ ते १० कोटी रुपये मानधन घेते.
10/11
०१. कंगना राणावत ही करिअरमध्ये यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती मोजक्याच सिनेमात आपल्याला पाहायला मिळाली आहे. 'क्वीन'ला मिळालेल्या यशानंतर कंगना राणावतचे हात आभाळाला पोहोचले आहेत. कंगनाने तिच्या आगामी चित्रपटासाठी तब्बल ११ कोटींचे मानधन घेतल्यामुळे चर्चेत आहे. तिचे मानधन तगडे आहे. ती अन्य अभिनेत्रींपेक्षा अव्वल स्थानावर आहे. ती १० ते ११ कोटी मानधन घेते.
11/11