1/11
2/11
3/11
4/11
5/11
झाडांची मुळे (चेरापूंजी)-
सर्वांना माहित असेलच की, चेरापूंजीमध्ये खूप पाऊस पडतो. त्यामुळे येथील झाडांची मुळे ही खूप खोल आणि मजबूत आहेत. ही मुळे ऐवढी मोठी असतात या आधी तुम्ही कधी अशी मुळे पाहिली देखील नसतील. चेरापूंजीमध्ये गेल्यानंतर येथील जंगलांमध्ये असे दृश्य दिसून येतं. मग तुम्ही कधी चेरापूंजीला जाल तर नक्की भेट द्याला विसरू नका.
6/11
7/11
8/11
9/11
'राम सेतू' पुलामधील दगड (रामेश्वरम) –
तुम्हाला ऐकून थोडं आश्चर्य वाटेल. पाण्यावर दगड न बुडता तरंगतांना दिसेल. आपण लहानपणापासून हे काही ऐकलंय. हे सत्य असल्याचं आपल्याला रामेश्वरमचा राम सेतू पाहिल्यावर कळेल. इथं पुलावर दगड हा पाण्यात तरंगत राहतो. या पुलाचं निर्माण भगवान रामसाठी झाल्याची आख्यायिका हिंदू धर्मात सांगितली जाते. जर तुम्ही रामेश्वरमला जाणार तर या पुलाला नक्की भेट द्या.
10/11
11/11