एटीएम चार्जपासून वाचण्याचे ६ उपाय

Sep 11, 2014, 21:10 PM IST
1/7

एसएमएस आणि फोन बँकिंगचा वापर करा
एटीएमच्या माध्यमातून केलेली नॉन फायनॅन्शील ट्रान्झॅक्शन सारखा बॅलेन्सची माहिती घेण्यासाठी मिनी स्टेटमेंट रिक्वेस्ट आपण एटीएमच्या वापराशिवाय घेऊ शकतो. यासाठी आपल्याला एसएमएसची सुविधा घ्यावी लागेल. ज्यास्तच जास्त बँक अकाऊंट बॅलेन्स चेक करण्यासाठी, मिनी स्टेटमेंट आणि चेक इश्यूची माहिती देण्यासाठी एसएमएस करत असतात.

2/7

डॉर्मेंट अकाऊंट पैसा वाचवतं
एटीएमवर लागणारे चार्जेस आपलं डॉर्मेंट अकाऊंट पैसे वाचवू शकतं, यासाठी वार्षिक फी ८० ते १०० रूपये लागते. यानंतर आपण वर्षभराच्या आत इतर बँकेच्या एटीएमवरून आपल्या एटीएमच्या माध्यमातून ६० ट्रान्झॅक्शन करू शकतो, यासाठी फारच कमी चार्ज लागतो.

3/7

एमर्जन्सी कॅश ठेवा
काही अचानक येणाऱ्या खर्चासाठी घरात कॅश ठेवा, मात्र जास्त प्रमाणात कॅश ठेवणं धोकादायक आहे. म्हणून मर्यादीत पैसे ठेवा.

4/7

आपल्या बँक एटीएमचा वापर करा
जर आपलं बँकेचं एटीएम जवळ आहे, तर आपल्या बँकेचेचं एटीएम वापरा, यामुळे तुम्हाला कोणताही ट्रान्झॅक्शन चार्ज लागणार नाही. थोडंसं चालावं लागलं तरी चालेल पण आपल्या बँकेचं एटीएम वारण्याची सवय ठेवा. तेव्हाच दुसऱ्या बँकेच्या एटीएमचा वापर करा. तुमच्या बँकेचं अॅप तुम्हाला एटीएम शोधण्यास मदत करू शकतं का, हे फावल्या वेळेत तपासून पाहा. आपल्या रोजच्या वापरण्यात येणाऱ्या रस्त्यावर काही एटीएम येतात का याची माहिती घेऊन ठेवा. ज्या ठिकाणी एटीएमचा एसी व्यवस्थित नाही, एकांत आहे, अशा ठिकाणी जाणं टाळा.

5/7

कॅश फ्लोचं बेटर प्लानिंग
एटीएममध्ये पैसे काढतांना पहिल्यांदा व्यवस्थित प्लॅनिंग करा, यामुळे आपल्याला प्रत्येक दोन-तीन दिवसांनंतर एटीएममधून पैसे काढण्याची गरज पडणार नाही, तसेच इतर बँकेच्या एटीएममधून कॅश काढण्याची गरज पडणार नाही. नेहमी आपल्या गरजेपेक्षा थोडे जास्त पैसे काढून ठेवा.

6/7

जेथे शक्य असेल तेथे कार्ड वापरा
एटीएम चार्ज पासून वाचण्यासाठी पहिला उपाय आहे, काहीही खरेदी करायचं असेल तेथे, सर्वात आधी खिशातील प्लास्टीक कार्ड, जेथे शक्य असेल तेथे डेबीट आणि क्रेडीट कार्ड वापरा. यामुळे तुम्हाला जास्त कॅशची गरज पडणार नाही. मात्र असं करतांनाही एकदा चौकशी करा कारण काही ठिकाणी कार्डने शॉपिंग करण्यासाठी १ ते २ टक्के ट्रान्झॅक्शन घेतलं जातं.

7/7

एटीएम चार्जपासून वाचण्याचे ६ उपाय
एटीएम संस्कृती आता एवढी रूजलीय की, आता घरून कुणीही कॅश घेऊन सांभाळण्याच्या भानगडीत पडत नाही, मात्र १ नोव्हेंबर २०१४ पासून देण्यात आलेल्या नव्या दिशा निर्देशानुसार, एटीएममधून एका मर्यादेपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन्स केलं, तर प्रत्येक ट्रान्झॅक्शनमागे तुमचे २० रूपये कापले जाणार आहेत. यापासून कसं वाचता येईल याचे सहा उपाय देत आहोत.