1/11
![११) मॅक्स सोरेनसन, बॉलर
ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेनमध्ये जन्मलेला मॅक्स सोरेनसन आयर्लंडकडून खेळतोय.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/03/16/133072-max-sorenson.jpg)
3/11
![९) इमरान ताहिर, बॉलर
पाकिस्तानच्या लाहोरमध्ये जन्मलेला इमरान ताहिर दक्षिण आफ्रिकेच्या टीमकडून खेळतोय.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/03/16/133070-imran-tahir.jpg)
4/11
![८) स्वप्नील पाटील, विकेटकीपर
महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यातील वसईचा स्वप्नील पाटील यूएई टीमकडून खेळत आहे. अंजिक्य रहाणे आणि अंबाती रायडू यांच्या ओळखीचा आणि मित्र आहे.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/03/16/133069-swapnil-patil.jpg)
5/11
![७) कृष्ण चंद्रन, अष्टपैलू खेळाडू
भारताच्या कोलेनगोडमध्ये जन्मलेल्या कृष्ण चंद्रननं वर्ल्डकपमध्ये यूएईचं प्रतिनिधित्त्व केलं.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/03/16/133068-krushna-chandran.jpg)
6/11
![६) ग्रांट एलियट, अष्टपैलू खेळाडू
दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये जन्म झालेल्या ग्रांट एलियट न्यूझिलंडकडून खेळत आहे.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/03/16/133067-grant-elliott.jpg)
7/11
![५) हॅमिश गॉर्डिनर, बॅट्समन
ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेनमध्ये जन्मलेला हॅमिश गॉर्डिनर स्कॉटलँडसाठी खेळत आहे.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/03/16/133066-harmish-gardiner.jpg)
8/11
![४) अँड्री बरेनगर, बॅट्समन
श्रीलंकाच्या कोलंबोमध्ये जन्म झालेला अँड्री बरेनगर यूएई टीमकडून खेळतोय.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/03/16/133065-uae-cricketer-andri-berenger.jpg)
9/11
![३) प्रेस्टन मॉमसेन, बॅट्समन
प्रेस्टन मॉमसेन वर्ल्डकपमध्ये स्कॉटलँडचं प्रतिनिधित्त्व करतोय. मात्र त्याचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील डरबनचा आहे. प्रेस्टनला वाटलं असतं तर तो दक्षिण आफ्रिकेकडून सुद्धा खेळू शकला असता.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/03/16/133064-preston-mommsen.jpg)
10/11
![२) सिकंदर रजा, बॅट्समन
झिम्बाव्वेचा हा बॅट्समन सिंकदर रजाचा जन्म पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये झाला.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/03/16/133063-sikander-raza.jpg)