ऑडीची अल्ट्रालाइट स्पोर्ट्स सायकल

May 27, 2015, 11:29 AM IST
1/6

ऑडीची ही सायकल जपानच्या बाजारात प्रथम विक्रीसाठी ठेवली जाणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार पहिले उत्पादन ऑक्टोबर महिन्यात बाजारात येईल.

2/6

ही स्पोर्ट्स रेसिंग सायकल सध्या कंपनी केवळ ऑन डिमांडवरच तयार करीत आहे. त्यामुळे ऑडीच्या ५० सायकलींचीच निर्मिती केली जाणार आहे.

3/6

ऑडी कंपनीने या सायकलसाठी कार्बन फाइबर मटेरियलचा वापर केला आहे. यामुळेच ही सायकल वजनाने हलकी आणि मजबूत आहे.

4/6

या सायकलच्या फ्रेमचे वजन केवळ ७९० ग्रॅम आहे. संपूर्ण सायकल ५.८ किलोग्राम वजनाची आहे.

5/6

ऑडीच्या या सायकलची किंमत होंडा सिटी कारपेक्षाही जास्त आहे. ऑडीची ही सायकल १२.५ लाख रूपये किमतीची आहे.

6/6

जगप्रसिद्ध जर्मन कार कंपनी ऑडीने कार ऐवजी आता सायकलचे उत्पादन करण्यावर  भर दिलाय. ऑडीने वजनाने हलकी पण मजबूत अशी अल्ट्रालाइट सायकल बाजारात आणली आहे. विशेष म्हणजे या सायकलचे वजन केवळ ५.८ किलोग्रॅम आहे.