1/10
2/10
कुलजीत रंधावा
२००६ मध्ये कुलजीत रंधावा हिने आपले प्राण गमावले होते. १९७६ मध्ये जन्माला आलेल्या कुलजीतने 'कोहिनूर' आणि 'हिप हिप हुर्रे' सारख्या सिरिअल्समध्ये काम केले होते. पण एक दिवशी तिने आत्महत्या केल्याची बातमी आली. मरण्यापूर्वी सुसाइड नोट लिहिली होती. त्यात मानसिक दबावामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते.
3/10
4/10
विवेका बाबाजी
२५ जून २०१० ला ३७ वर्षांच्या विवेकाने जगाचा निरोप घेतला. कामसूत्रच्या जाहिरातीनंतर चर्चेत आलेल्या विवेकाने १९९३ मद्ये मिस वर्ल्ड स्पर्धेत भाग घेतला होता. ती मिस मॉरिशस ही होती. २००२ मध्ये तिने 'ये कैसी मुहब्बत' नावाच्या चित्रपटात काम केले होते. खासगी जीवनातील अडचणींमुळे तीने मृत्यूला कवटाळे होते, असे म्हटले जाते.
5/10
6/10
7/10
दिव्या भारती
९० च्या दशकात दिव्या भारती हिने यशाचे अनेक शिखरं पादाक्रांत केलीत. या काळात अभिनेत्यांचा एकाधिकार होता. ५ एप्रिल १९९३ मध्ये केवळ १९ वर्षांची असताना तिचा मृत्यू झाला होता. मृत्यूच्या एक वर्षांपूर्वी साजिद नडियावाला याच्याशी तिचे लग्न झाले होते. मुंबईच्या वर्सोवा येथील तुलसी अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला होता.
8/10
9/10