तुम्हीही बनू शकता Disha Patani सारखं फिट, 'हे' आहे तिच्या फिटनेसचं सीक्रेट

Disha Patani Diet And Beauty: फिटनेस आणि सौंदर्यासाठी कायम चर्चेत असणारी बॉलिवूडची अभिनेत्री म्हणजे दिशा पटानी (Disha Patani). दिशा पटानी प्रमाणेच आपलं देखील फिटनेस असावं असं अनेक मुलींचं स्वप्न असतं. तुमचं स्वप्न साकारण्यासाठी आम्ही तुम्हाला दिशा पटानीचं फिटनेस सीक्रेट (Disha Patani Fitness Secret) सांगणार आहोत.

Sep 20, 2022, 15:23 PM IST
1/5

Disha Patani Fitness Routine

अभिनेत्री दिशा पटानीच्या मते, फिट राहण्यासाठी जास्त प्रमाणात वर्कआऊट करायला हवं. त्याचबरोबर, तुम्ही दररोज मेडिटेशन देखील करायला हवं. दररोज व्यायाम केल्याने कॅलरिज बर्न होतात आणि यामुळे तुम्ही फिट होऊ शकतात.

2/5

Disha Patani Fitness Routine

दिशा पटानी दररोज ब्रेकफास्टमध्ये दुध, अंडे, ओट्स आणि ज्यूस या पदार्थांचा समावेश करते. यानंतर ती लंचमध्ये फळे, सलाद आणि ज्यूस पिते. रात्री डिनरमध्ये हिरव्या भाज्या आणि ब्राऊन राईस खाते.

3/5

Disha Patani Fitness Routine

स्वत:ला फिट ठेवण्यासाठी अभिनेत्री दिशा पटानी जेवणामध्ये हेल्दी फूड खाते. याशिवाय ती स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी जास्त प्रमाणात पाणी पिते. 

4/5

Disha Patani Fitness Routine

दिशा पटानीला डान्स करण्याचा छंद आहे. तिच्या डान्समुळे देखील तिने स्वत:ला मेनटेन ठेवलं आहे. दिशा दररोज सकाळी नियमितपणे कार्डिओ, किक बॉक्सिंग किंवा जिमनास्टिक करते आणि सायंकाळी वेट ट्रेनिंग करते. 

5/5

Disha Patani Fitness Routine

 दिशाच्या दिवसाची सुरुवात योगासनाने होते. दिशा पटानी ही अभिनेत्री तर आहेच पण त्याचबरोबर ती एक ट्रेंड जिमनास्ट देखील आहे. तिला वर्कआऊट करायला आवडतं आणि म्हणून ती दिवसभरात दोनवेळा वर्कआऊट करते.