भारतात या ६ ठिकाणी थंडीतही तुम्हा फिरायला जावू शकता.

Dec 26, 2020, 13:46 PM IST
1/6

रत्नागिरी

रत्नागिरी

महाराष्ट्र (Maharashtra) मधील आणखी एक ठिकाण रत्नागिरीत ही सध्या थंडी कमीच आहे. त्यामुळे येथे ही तुम्ही फिरण्यासाठी येऊ शकता.

2/6

गोवा

गोवा

गोवा (Goa) ची राजधानी पणजी (Panaji) मध्ये सध्या थंडी कमी आहे. येथे कमाल तापमान 34 डिग्री सेल्सियस आणि किमान तापमान 19 डिग्री सेल्सियस आहे. येथे लाखो पर्यटक फिरण्यासाठी येतात.

3/6

मुंबई

मुंबई

महाराष्ट्र (Maharashtra) ची राजधानी मुंबई (Mumbai) मध्ये या सीजनमध्ये फिरायला जावू शकता. येथे कमाल तापमान 32 डिग्री सेल्सियस आणि किमान तापमान 16 डिग्री सेल्सियस आहे. समुद्र किनारी तुम्ही फिरण्याची मजा घेऊ शकता.

4/6

कोझिकोड आणि कोच्ची

कोझिकोड आणि कोच्ची

केरळ (Kerala) मधील कोझिकोड (Kozhikode) आणि कोच्ची (Kochi) ला तुम्ही सुट्टी घालवण्यासाठी जावू शकता. येथे कमाल तापमान 32 डिग्री सेल्सियस आणि किमान तापमान 21 डिग्री सेल्सियस आहे.

5/6

जुनागड

जुनागड

गुजरात (Gujarat) मधील जुनागड (Junagadh) मध्ये थंडी कमी आहे. येथे तापमान 32 डिग्री सेल्सियस आणि सर्वात कमी तापमान 14 डिग्री सेल्सियसपर्यंत आहे. त्यामुळे फिरण्यासाठी ही शानदार जागा आहे.

6/6

चेन्नई

चेन्नई

तमिळनाडू (Tamilnadu) मधील चेन्नई (Chennai City) मध्ये तशी थंडी कमी आहे. येथे सर्वाधिक तापमान 30 डिग्री सेल्सियस आणि रात्री तापमान 24 डिग्री सेल्सियस आहे.  त्यामुळे या ठिकाणी तुम्ही फिरण्यासाठी जावू शकता.