थंडी वाढल्यामुळे अंड्यांच्या दरात वाढ

Dec 26, 2020, 13:46 PM IST
1/5

अंड्यांची किंमत प्रति शेकडा ५५० रुपये किंमत

अंड्यांची किंमत प्रति शेकडा ५५० रुपये किंमत

अंड्यांच्या किंमतीत ६ डिसेंबर ते आतापर्यंत १३० रुपयांची वाढ झाली आहे. प्रति शेकडा ५५० रुपये किंमत पोहोचली आहे. 

2/5

कोल्ड स्टोरेजमध्ये उपलब्ध आहेत अंडी

कोल्ड स्टोरेजमध्ये उपलब्ध आहेत अंडी

देशात सर्वात मोठं अंड्यांच मार्केट आहे. तेथे अंडी कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवले जातात. 

3/5

कोंबड्यांना होतोय आजार

कोंबड्यांना होतोय आजार

कोंबड्यांना आरडी नावाचा आजार होतोय. त्यामुळे अंड्यांच उत्पादन कमी झालं आहे. आरडी या आजारामुळे कोंबड्यांना पोटोता त्रास होतो. त्यामुळे औषध दिलं जातात. कोंबड्यांना मोल्डिंवर ठेवलं जातं.

4/5

मागणी तसा पुरवठा

मागणी तसा पुरवठा

अंड्यांच्या मागणीनुसार पुरवठा केला जातोय. 

5/5

अशी ठरते अंड्यांची किंमत

अशी ठरते अंड्यांची किंमत

पोल्ट्रीमधून अंडी मोठ्या होलसेलरकडे पाठवण्यात येतात. ट्रान्सपोर्ट आणि कामगाराचा खर्च जोडून १०० अंड्यांवर १५ ते २० रुपये वाढवून घेतले जातात. मोठ्या होलसेलरकडून ही अंडी छोट्या छोट्या होलसेलरकडे जातात. मात्र यांचा फायदा जास्त नसतो. ही लोकं ३० अंड्यांच्या एका क्रेटवर ३ ते ५ रुपयांपर्यंत कमावतात.