World Health Day 2018: फीट राहण्यासाठी 'सेलिब्रिटी' फॉलो करतात हे खास फंडे

Apr 06, 2018, 16:17 PM IST
1/5

World Health Day 2018: Want to stay Fit Then follow these celebrities fitness funda

शिल्पा शेट्टी कुंद्रा - वजन घटवण्यासाठी शिल्पा शेट्टी मेहनत घेते. ती नियमित दोन तास व्यायाम करते. हेल्दी डाएटकडेही शिल्पा लक्ष ठेवून असते.   (फोटो साभाारःइंस्टाग्राम/@shilpashetty)

2/5

World Health Day 2018: Want to stay Fit Then follow these celebrities fitness funda

World Health Day 2018: Want to stay Fit Then follow these celebrities fitness funda

दीपिका पादुकोण - हेल्दी फूड आणि तिच्या दिनक्रमामध्येच तिच्या आरोग्याचं गणित लपलं आहे. शूटिंंगचं व्यस्त शेड्युल सांभाळून ती योगाला वेळ काढते. सोबतच ती जिममध्ये घाम गाळते. पुरेशी झोप घेणंही गरजेचे आहे.  

3/5

World Health Day 2018: Want to stay Fit Then follow these celebrities fitness funda

World Health Day 2018: Want to stay Fit Then follow these celebrities fitness funda

आलिया भट्ट - वेट लिफ्टिंग, हाई इंटेंसिटी कार्डियो आणि ट्रेडमिल याद्वारा आलिया स्वतःला फीट ठेवते. तिच्या वर्कआऊटची सुरूवात ट्रेडमिलने होते. यामुळे तिचे मसल्स मजबूत होतात. यामुळे इजा होण्याचा धोका कमी असतो. 

4/5

World Health Day 2018: Want to stay Fit Then follow these celebrities fitness funda

World Health Day 2018: Want to stay Fit Then follow these celebrities fitness funda

करीना कपूर -  करिना कपूर फीटनेस फ्रीक आहे, हे सार्‍यांंनाच ठाऊक आहे. करिना नियमित 2 तास व्यायाम करते. यामध्ये व्यायाम, योगाचा समावेश आहे. कार्डिओ व्यायामप्रकाराला ती तिच्या फीटनेसचं रहस्य मानते. सोबतच सायकलिंग, स्विमिंग आणि हेल्दी डाएटवर ती लक्ष देते. (फोटो साभाारःइंस्टाग्राम/@kareenabebo)  

5/5

World Health Day 2018: Want to stay Fit Then follow these celebrities fitness funda

World Health Day 2018: Want to stay Fit Then follow these celebrities fitness funda

प्रियांंका चोप्रा - फीटनेससाठी प्रियांंका चोप्रा नेहमीच मेहनत घेते. याकरिता ती नियमित योगासनंं,व्यायाम करते. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवते.