CWG 2018 : महिला हॉकीमध्ये भारताचा पहिला विजय, मलेशियाला 4 -1 ने हरवलं

Apr 06, 2018, 15:42 PM IST
1/5

Indian women wins in hockey

Indian women wins in hockey

महिला टीम इंडियानेकॉमनवेल्थ खेळात शानदार खेळ दाखवला. मलेशियाला 4 - 1 ने हरवून आपलं खात उघडलं. गोल्ड कोस्ट हॉकी सेंटरवर भारतासाठी गुरजीत कौर, कॅप्टन राणी रामपाल आणि लालरेमिसियामीने गोल केलं आहे. 

2/5

Indian women wins in hockey

Indian women wins in hockey

भारताला या अगोदर गुरूवारी पहिल्या मॅतमध्ये वेल्सकडून 3-2 अशा स्कोरने सामना गमवावा लागला आहे. पहिल्या मॅचमध्ये वेल्सच्या विरूद्ध सामना गमवून भारतीय महिला या सामन्यात विजयाचा हेतू धरूनच उतरल्या होत्या. त्यांचा निश्चय पक्का होता.  

3/5

Indian women wins in hockey

Indian women wins in hockey

पाचव्या मिनिटांत भारताने दुसरा पेनाल्टी कॉर्नर मिळालं आणि गपरजीतने आपलं शानदार ड्रॅग फ्लिकमधून चेंडूला नेटमध्ये टाकून 1-0 असा स्कोर दिला आहे. गोल केल्यानंतर भारतीय महिला अधिक कठोर झाल्या.   

4/5

Indian women wins in hockey

Indian women wins in hockey

दुसऱ्या वेळी देखील कोर्टात भारताने जास्त वेळ घालवला. 29 वे मिनिटांमध्ये पेनाल्टी कॉर्नर दिला आहे. मात्र यावेळी मलेशिया गोलकीपर फराह याह्याने भारताने आपला खेळ चांगला केला आहे. 

5/5

Indian women wins in hockey

Indian women wins in hockey

चार मिनिटानंतर मलेशियाला पेनाल्टी कॉर्नर मिळाली आहे. यावेळी नूरानीने कोणतीच चूक केलेली नाही. यावेळी बरोबरीचा स्कोर जास्त वेळ राहिला नाही. पुढच्या मिनिटांत गुरजीतने पेनाल्टी कॉर्नरवर गोल करून एक गोल केला आणि भारत 2-1 असा स्कोर केला.