1/10
लग्नासाठी कोणी पुरुष तयार आहे का? या 7 देशांमध्ये अनेक महिला लग्नाविना
females more than males: जगाच्या लोकसंख्येत पुरुषांची लोकसंख्या महिलांपेक्षा जास्त आहे. पण जगात असे अनेक देश आहेत जिथे महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा खूपच कमी आहे. एक काळ असा होता की भारतातही लिंग गुणोत्तरात बरीच असमानता होती. हरियाणात मुलांपेक्षा मुलींची संख्या खूपच कमी होती. मात्र आता सरकारने बेटी बचाव, बेटी पढाव सारखी धोरणं आणली आहेत. मुलींना शिक्षण मोफत करण्यात आलंय. त्यामुळे परिस्थिती थोडी बरी झाली आहे.
2/10
लग्न करण्यात अडचणी
3/10
सामुहिक फाशी
4/10
आर्मेनिया
जगातील सर्वाधिक 55 टक्के महिलांची संख्या आर्मेनियामध्ये आहे. परंतु जन्मदर अजूनही मुलांच्या बाजूने आहे. येथे दरवर्षी 100 मुलींच्या तुलनेत 110 मुले जन्माला येतात. इथे पुरुषांची कमतरता असण्याची अनेक कारणे आहेत. 20 व्या शतकात आर्मेनियाला खूप संकटांना तोंड द्यावे लागले. सोव्हिएत राजवट आणि त्यांच्या शेजाऱ्या राष्ट्राशी झालेल्या युद्धांमुळे देशाला नुकसान झाले.
5/10
युक्रेन
सध्या रशियाशी युद्ध सुरू असलेल्या युक्रेनमध्ये 54.40 टक्के महिला आहेत. मात्र युद्धामुळे येथे अनेक पुरुषांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे दोघांमधील अंतर आणखी वाढणार आहे. दुसऱ्या महायुद्धामुळे युक्रेनची पुरुषसंख्या लक्षणीयरीत्या कमी झाली. ती इतकी कमी झालीय की आजपर्यंत ती 1941 च्या पातळीपर्यंत पोहोचलेली नाही.
6/10
बेलारूस
बेलारूसमध्येही महिलांची लोकसंख्या 53.99 टक्के आहे. दुसऱ्या महायुद्धात हा देश पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. बेलारूसच्या संपूर्ण लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश लोक लढाई दरम्यान मरण पावले. संघर्षात दरडोई मृतांची संख्या सर्वाधिक होती. बेलारूस हा युरोपमधील सर्वात गरीब देशांपैकी एक आहे. येथील राहणीमान कमी आणि आर्थिक शक्यता कमी आहे. या कारणास्तव येथील तरुणांना उर्वरित युरोपात पळून जावे लागत आहे.
7/10
लाटविया
येथील महिलांची लोकसंख्या 53.57 टक्के आहे. बाल्टिक समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला हा एक छोटासा देश आहे. इथल्या पुरूषांना धूम्रपान आणि अति मद्यपानाची सवय आहे. त्यामुळे येथील पुरूषांमध्ये कॅन्सर आणि हृदयविकारचे प्रमाण खूप मोठे आहे. लॅटव्हियातील पुरुषांचे आयुर्मान 68 वर्षे आहे. तर स्त्रियांचे आयुर्मान 10 वर्षे अधिक म्हणजे 78 वर्षे इतके आहे. पुरुषांमध्ये आत्महत्येचे प्रमाणही येथे खूप जास्त आहे.
8/10
रशिया
भारताचा जवळचा मित्र रशियामध्ये 53.55 टक्के महिला आहेत. दुसऱ्या महायुद्धाचा परिणाम रशियावरही झाला आहे. दुसऱ्या महायुद्धात इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत सोव्हिएत युनियनचे सर्वाधिक नुकसान झाले. येथे 27 दशलक्ष लोक मारले गेले. पण इथे लोकसंख्या कमी आहे कारण पुरुषांमध्ये दारू पिण्याचे व्यसन खूप जास्त आहे. रशियातील पुरुष लोकसंख्येला धूम्रपान आणि अल्कोहोलमुळे बरेच दुष्परिणाम सहन करावे लागले आहेत.
9/10