आपल्या कोकणात इतके सुंदर लोकेशन असताना कशाला जायचं परदेशात? अप्रतिम फोटो पाहून प्रेमात पडाल
कोकणातील हे अप्रतिम फोटो पाहून कोकणातील निसर्ग सौंदर्याच्या प्रेमात पडाल.
वनिता कांबळे
| Jul 03, 2024, 23:36 PM IST
Konkan Tourism Places : येवा कोकण आपलास असा... असं म्हणतात. कोकण म्हणजे स्वर्गाची अनुभूती असं म्हणतात. हे खरंच आहे. आपल्या कोकणात इतके सुंदर लोकेशन इतके सुंदर लोकेशन आहेत. यांच्या पुढे परदेशातील लोकप्रिय टूरीस्ट डेस्टिनेशनही फेल ठरतील. पाहा कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे अप्रतिम फोटो.
2/7
3/7