Animal Relationships: मांजर, कुत्रा, उंदीर एकत्र का नांदू शकत नाहीत? कट्टर वैरी असण्याचं हे आहे कारण

Cat and Dog: प्राण्यांमधील ही वैरी नक्की (Animal Fights) असते तरी का, याचा तुम्हीही अनेकदा विचार केला असेल. परंतु अनेकदा त्यांच्यामागे काही वैज्ञानिक कारणं (Animal Friendships) असून शकतात. चला तर मग जाणून घेऊया की नक्की यामागील कारणं आहेत तरी काय? 

Mar 01, 2023, 21:16 PM IST

Dog and Cat Relationships: प्राण्यांमध्ये माणसांसारखेच तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना (Animal Relationship) अशी स्थिती असते त्यामुळे त्यांच्या मज्जा, मस्ती पाहण्यासाठी सगळेच खूप उत्सुक असतात. उंदीर आणि मांजर (Rat vs Cat) यांचे एकमेकांशी पटत नाही आणि त्याचसोबत मांजर आणि कुत्र्यांचेही (Cat and Dog Relationship) एकमेकांसोबत पटतं नाही. परंतु कधी या तिघांमध्ये मैत्री होईल हे काही सांगता येत नाही. 

1/7

Animal Relationships: मांजर, कुत्रा, उंदीर एकत्र का नांदू शकत नाहीत? कट्टर वैरी असण्याचं हे आहे कारण

animal relationships

मांजर आणि उंदीर हे सारखे भांडणं असतात तर मांजर आणि कुत्राही एकमेकांच्या अंगावर आलेले दिसतात. पण नक्की यांच्या भांडांमागे कारणं आहेत तरी काय? एकमेकांच्या कायमच उराशी असणारे हे प्राण्यांच्या भांडणामागील कारणं माहिती आहेत का? 

2/7

Animal Relationships: मांजर, कुत्रा, उंदीर एकत्र का नांदू शकत नाहीत? कट्टर वैरी असण्याचं हे आहे कारण

dog and rat

समोर आलेल्या माहितीनुसार म्हणजेच वैज्ञानिकांच्या संशोधनानुसार असे समजते की, कुत्रा आणि मांजरीमध्ये असणारी वैरी ही परंपरेनं चालत आली आहे कारण त्यांच्यात ही दुश्मनी फार जुनी आहे. 

3/7

Animal Relationships: मांजर, कुत्रा, उंदीर एकत्र का नांदू शकत नाहीत? कट्टर वैरी असण्याचं हे आहे कारण

cat vs dog

मांजर आणि उंदीरामध्येही मोठ्या प्रमाणात दुश्मनी आहे. तेही नेहमी एकमेकांच्या मागे पळत असतात. मांजर उंदीरांना एका क्षणात खाऊन टाकते. त्यातून मांजराचा वासही उंदीर घेऊ शकतो. त्याच्यांतही त्यामुळे क्वचितच मैत्री पाहायला मिळते. 

4/7

Animal Relationships: मांजर, कुत्रा, उंदीर एकत्र का नांदू शकत नाहीत? कट्टर वैरी असण्याचं हे आहे कारण

dog vs cat

काहीच्या मते त्यांचा स्वभाव हा मिळता जुळता नसतो. त्याच्या वागण्यातही अनेक तऱ्हेचा फरक असतो. 

5/7

Animal Relationships: मांजर, कुत्रा, उंदीर एकत्र का नांदू शकत नाहीत? कट्टर वैरी असण्याचं हे आहे कारण

cat and rat

मांजर, कुत्रा आणि उंदीर यांच्या मैत्री ही क्वचितच होते त्याच्या भांडणं ही जास्त होत असतात. त्यांच्या राहणीमानातही फार फरक असतो आणि त्याचसोबत त्यांच्या खाण्यापिण्यातही. 

6/7

Animal Relationships: मांजर, कुत्रा, उंदीर एकत्र का नांदू शकत नाहीत? कट्टर वैरी असण्याचं हे आहे कारण

cat and dog

प्राण्यांच्या वागण्यात नैसर्गिक गोष्टी फार वेगळी असते. त्यामुळे त्यांच्या दैंनदिन आयुष्यातही फरक असतो. 

7/7

Animal Relationships: मांजर, कुत्रा, उंदीर एकत्र का नांदू शकत नाहीत? कट्टर वैरी असण्याचं हे आहे कारण

cat

मांजर आणि कुत्र्यांचा खेळ आणि उंदीर आणि मांजराचा खेळ हा सगळ्यांच्या मनोरंजनाचा विषय असतो.  (Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Zee 24 तास याची पुष्ठी करत नाही.)