Badlapur School Case: 'काठीवाल्या दादा'नेच केला घात; अक्षय शिंदे आहे तरी कोण?
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला फाशी द्यावी या मागणीसाठी बदलापुरात सहा तासांपेक्षा अधिक वेळ रेल रोको करण्यात आला होता. हा आरोपी अक्षय शिंदे नेमका कोण आहे?

1/8