Badlapur School Case: 'काठीवाल्या दादा'नेच केला घात; आरोपी अक्षय शिंदे आहे तरी कोण?

Who is Akshay Shinde: बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला दोन तासांच्या आत अटक करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मात्र या प्रकरणामधील हा आरोपी नेमका आहे तरी कोण हे पाहूयात...

Swapnil Ghangale | Aug 21, 2024, 12:35 PM IST
1/8

Akshay Shinde

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये आरोपीला फाशी द्यावी या मागणीसाठी बदलापूरकरांनी सहा तासांहून अधिक काळ मध्य रेल्वेची वाहतूक रोखून धरली होती. या प्रकरणात अटकेत असलेला हा आरोपी आहे तरी कोण ते जाणून घ्या...

2/8

Akshay Shinde

बदलापूर अत्याचार प्रकरणातील अक्षय शिंदे प्रमुख आरोपी आहे

3/8

Akshay Shinde

अक्षय हा शाळेत सफाई कामगार म्हणून काम करतो.

4/8

Akshay Shinde

अक्षय शिंदे 24 वर्षांचा आहे.  

5/8

Akshay Shinde

शाळेत स्वच्छता ठेवण्याबरोबर मुलांना वॉश रुमला घेऊन जाण्याचं काम अक्षय शिंदे करायचा.

6/8

Akshay Shinde

मुलं अक्षय शिंदे काठीवाला दादा म्हणून ओळखायची.  

7/8

Akshay Shinde

आऊट सोर्सिंगच्या माध्यमातून अक्षय शिंदेंला या शाळेत नोकरी मिळालेली.  

8/8

Akshay Shinde

अक्षय शिंदेला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.