50 MP सेल्फी कॅमेरा, 12 GB रॅम; VIVO ने लाँच केला जबरदस्त स्मार्टफोन

VIVO कंपनीने Vivo V30 Lite 5G लाँच केला आहे. जाणून घेवूया फिचर्स.

Dec 30, 2023, 16:52 PM IST

Vivo V30 Lite 5G : सेल्फीची आवड असणाऱ्यांसाठी VIVO ने एक जबरदस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनमध्ये तब्बल 50 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. तसेच या फोनन मध्ये 12 जीबी इतका रॅम आहे. जाणून घेवूया या फोनचे बेस्ट फिचर्स.

1/7

VIVO ने लाँच केलेल्या या फोनचे नाव Vivo V30 Lite 5G असे आहे. 

2/7

या फोनची किंमत भरातीय रुपयांमध्ये 44,100 च्या आसपास आहे.     

3/7

Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर,  4800mAh क्षमतेची बॅटरी, 6.67-इंचाचा E4 AMOLED डिस्प्ले आहे.   

4/7

या फोनचे सर्वात खास फिचर्स म्हणजे या फोनमध्ये तब्बल 50 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. 

5/7

ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. मेन कॅमेरा 64MP आहे. याशिवाय 8MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो कॅमेरा देखील आहे.

6/7

या फोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळते.

7/7

 वर्षाच्या शेवटी हा जबरदस्त स्मार्टफोन लाँच करुन VIVO ने धमाका उडवला आहे.