पाणी पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती? जाणून घ्या एका क्लिकवर

शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी आवश्यक आहे. पाणी पिण्याचे पद्धत असून योग्य वेळी प्यावे. 

| Jul 23, 2023, 22:45 PM IST

शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी आवश्यक आहे. पाणी पिण्याचे पद्धत असून योग्य वेळी प्यावे. 

1/5

पहिल्यांदा सकाळी उठून रिकाम्या पोटी पाणी प्या, यामुळे शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.

2/5

जेवणादरम्यान कधीही पाणी पिऊ नये. जेवणाच्या 30 मिनिटे आधी आणि 30 मिनिटांनंतर पाणी प्यावं

3/5

अंघोळीच्या अर्धा तास आधी पाणी प्यायलं पाहिजे. त्यामुळे रक्तदाबाच्या समस्येपासून बराच आराम मिळतो.

4/5

उभं राहून कधीही पाणी पिऊ नये. यामुळे शरीराला पाण्यातील पोषक तत्त्वे मिळत नाहीत.

5/5

पाणी नेहमी घोट घेऊन पाणी प्यावं. यामुळे पाण्यात लाळ मिसळून ती शरीरात जाते. परिणामी पचनक्रिया मजबूत होते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)