Interesting Facts: स्कूल बस पिवळ्या रंगाचीच का असते माहितीये का?

आपल्या स्कूल बस काय हे माहिती आहे परंतु आपल्याला ती पिवळ्याच रंगाची का बरं असते याचा विचार कधीच फारसा करावा वाटतं नाही. परंतु कधी तुम्ही याचा विचार केला आहे का? 

Feb 09, 2023, 22:25 PM IST

School Bus: शाळेची स्कूल बस आपण सगळ्यांनी अनुभवली आहे. आपल्याला माहितीच आहे की स्कूलबसच्या आपल्या आयुष्यात खूप चांगल्या आठवणी आहेत पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का की तुमची ही लहाणपणीची स्कूल बस नेहमीच पिवळ्या रंगाची का बरं असते? 

1/5

Interesting Facts: स्कूल बस पिवळ्या रंगाचीच का असते माहितीये का?

news in marathi

शाळेची स्कूलबस ही पिवळ्या रंगांचीच का असते असा विचार कधी तुम्ही केला आहे का, नसेल तर हे आर्टिकल वाचून तुम्ही नक्की करायला लागाल.

2/5

Interesting Facts: स्कूल बस पिवळ्या रंगाचीच का असते माहितीये का?

interesting facts

यामागे एक फारच इंटररेस्टिंग कारण आहे. अमेरिकेत या कारणाचे मुळ आहे. हाऊ स्टफ वर्क्स या वेबसाईटनं यामागील कारण प्रसिद्ध केले होते.  

3/5

Interesting Facts: स्कूल बस पिवळ्या रंगाचीच का असते माहितीये का?

trending news

ही घटना 1930 मधली आहे जेव्हा कोलंबिया विद्यापीठानं आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचा रंग हा पिवळा ठेवावा यावर विचार विनिमय केला होता. 

4/5

Interesting Facts: स्कूल बस पिवळ्या रंगाचीच का असते माहितीये का?

school bus trending

त्यांना एक मिटिंग भरवली आणि त्या मिटिंगमध्ये सगळ्यापुढे काही रंग ठेवण्यात आले. तेव्हा अनेकांनी पिवळ्या रंगाला प्राधान्य दिले आणि तेवढ्यातच त्यांच्या लक्षात आले की पिवळा रंग हा आपल्या डोळ्यांना पटकन ओळखता येतो. 

5/5

Interesting Facts: स्कूल बस पिवळ्या रंगाचीच का असते माहितीये का?

school bus

मुलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी स्कूल बसचा रंग हा पिवळा असावा असे ठरले आणि त्यामुळे त्यानंतर हा रंग स्कूल बससाठी प्रचलित झाला.