पुरुष - महिलांच्या condoms मध्ये नेमका काय असतो फरक? जाणून घ्या!

सुरक्षित शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आजकाल कंडोमचा वापर केला जातो. हे खूप सुरक्षित मानलं जात असून यामुळे गर्भधारणा टाळता येऊ शकते. पुरुषांप्रमाणे बाजारात सध्या महिलांसाठी कंडोम उपलब्ध आहेत. पण पुरुष आणि स्त्रिया यांच्यातील कंडोममध्ये नेमका काय फरक असतो?

Jul 02, 2023, 23:14 PM IST
1/6

2/6

तुम्हाला माहित आहे का पुरुष कंडोम आणि महिला कंडोममध्ये काय फरक असतो?

3/6

पुरुषांचे कंडोम हे लेटेक्स, पॉलीयुरेथेन, पॉलीसोप्रीन यांच्यापासून बनवले जातात. यामुळे महिलांच्या योनीचं संरक्षण होण्यास मदत होते. 

4/6

महिला कंडोम हे एका पाऊच प्रमाणे असतं. या कंडोमला दोन टोकं असतात.

5/6

या पाऊचचं एक टोक बंद असतं तर दुसरं टोक उघडं असते. या दोन्हीवर 2 रिंग असून योनीमार्गात याचा वापर महिला सहजतेने करू शकतात. 

6/6

स्त्रियांचा कंडोम हा हायपोअलर्जिक असतो. मुख्य म्हणजे यामुळे अॅलर्जी होण्याचा धोका फार कमी असतो.