अर्जुन तेंडुलकर सध्या काय करतो? फोटो व्हायरल झाल्याने एकच चर्चा

पण आता प्रश्न असा आहे की, अर्जुन तेंडुलकर सध्या आहे कुठे?

Surabhi Jagdish | Feb 09, 2024, 20:09 PM IST
1/7

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा म्हणून अर्जुन तेंडुलकरची ओळख आहे. 

2/7

आयपीएलच्या गेल्या सिझनमध्ये अर्जुन तेंडुलकरने मुंबई इंडियन्सकडून डेब्यू केला होता. मात्र या सिझनमध्ये त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. 

3/7

सध्या रणजी ट्ऱॉफीच्या काही काही सामन्यामध्ये गोव्याच्या टीमकडून अर्जुन काही सामने खेळला होता. 

4/7

पण आता प्रश्न असा आहे की, अर्जुन तेंडुलकर सध्या आहे कुठे?

5/7

काही दिवसांपूर्वी अर्जुन तेंडुलकरचे काही फोटो फेसबूकवर पाहायला मिळाले होते. 

6/7

अर्जुन हा एका सलुनमध्ये असल्याचे दिसत आहे आणि आपली नवीन हेअरस्टाइल करत असल्याचे दिसतोय. 

7/7

अर्जुन चांगला क्रिकेट खेळतोच पण आता त्याला बॉलीवूडचे वेध लागले आहेत की का, अशी चर्चा मात्र रंगू लागली आहे.