First Wedding Night: लग्नाच्या पहिल्या रात्री भारतीय करतात 'हे' काम; अनेकांना विश्वासच बसणार नाही!

What Indian Couples Do on First Night: लग्नाच्या पहिल्या रात्रीची अनेकजण वाट पाहत असतात. वयात आल्यापासून प्रत्येकाच्या मनात वेगळी चलबिचल परिस्थिती असते. अनेकजण लग्न ठरल्यावर पहिल्या रात्रीची स्वप्न देखील पाहतात. मात्र, भारतीय मात्र लग्नाच्या रात्री भलतंच करतात.

May 16, 2023, 13:18 PM IST

First Wedding Night: लग्नाच्या पहिल्या रात्रीची अनेकजण वाट पाहत असतात. वयात आल्यापासून प्रत्येकाच्या मनात वेगळी चलबिचल परिस्थिती असते. अनेकजण लग्न ठरल्यावर पहिल्या रात्रीची स्वप्न देखील पाहतात. मात्र, भारतीय मात्र लग्नाच्या रात्री भलतंच करतात.

1/5

काही वर्षींपूर्वी एका दिवसात हळद, साखरपुठा आणि लग्न उकरलं जात होतं. मात्र, सध्या लग्नाची प्रथा दोन दिवसांवर गेल्याची प्रथा सुरू झाल्याचं दिसतंय.

2/5

परंपरा पाळण्यात वधू-वरांची खूप दमछाक होते. हनिमूनला दोघांनाही विश्रांतीसाठी वेळ मिळतो. यामुळे अनेक जोडपी हनिमूनला आराम करणं पसंत करतात.

3/5

लग्नाचे विधी आटोपल्यानंतरही घरात पाहुण्यांची ये-जा सुरूच असते. त्यामुळे पाहुणे गेल्याशिवाय काय घराचं पान हालत नाही. त्यामुळे सिनेमात दाखवल्याप्रमाणे लग्नाच्या पहिल्या रात्री हनिमून, हे सर्व स्वप्नच म्हणावं.

4/5

भारतात जोडप्यांसाठी मोठी समस्या म्हणजे लग्नानंतरची पूजा. पुजेचा कार्यक्रम उरकत नाही, तोपर्यंत नवरा नवरीने एकत्र येयचं नाही, असा समाज मान्य नियम मानला जातो. 

5/5

काही जोडपी फक्त हनिमूनलाच संभाषणात रात्र घालवतात. बहुतेक भारतीय जोडपे हनीमूनऐवजी हनीमूनला शारीरिक संबंध बनवण्यावर विश्वास ठेवतात. तर अनेकजण दिवसभर फिरल्याने थकून झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.