सूरतला जात असताना वाटेत वसईजवळ उद्धव ठाकरेंना फोन केला आणि... एकनाथ शिंदेंचा दावा

2022च्या शिवसेनेतल्या बंडानंतर एकनाथ शिंदेंनी काय दावा केला होता .

May 02, 2024, 00:31 AM IST

To The Point Interview With Devendra Fadnavis : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्री करण्याची ऑफर दिली होती, असा सनसनाटी गौप्यस्फोट फडणवीसांनी केलाय.. झी २४ चे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांना दिलेल्या टू द पॉईंट मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.2022च्या शिवसेनेतल्या बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील काही दावे केले होते. 

1/9

शिवसेनेचे आमदार माझ्यासोबत सूरतला आले

2/9

आम्ही सूरतला गेल्यावर उद्धव ठाकरेंनी दिल्लीला फोन केला

3/9

बंडखोरांऐवजी आम्हीच तुमच्यासोबत येतो अशी ठाकरेंची भाजपला ऑफर

4/9

भाजपाच्या नेतृत्वाशी फोनवरून चर्चादेखील केली जात होती

5/9

आम्हाला परत बोलवून पक्षातून हकालपट्टी करण्याचा प्लॅन

6/9

परत बोलवायचं आणि आमचे पुतळे जाळण्याचा ठाकरेंचा प्लॅन

7/9

उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रिपदाची ऑफर मी नाकारली

8/9

उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली

9/9

सूरतला जात असताना वाटेत वसईजवळ उद्धव ठाकरेंना केला फोन