Weekly Numerology : श्रावणाच्या दुसऱ्या आठवडा 'या' जन्मतारखेच्या लोकांना नोकरीबाबत मिळणार मोठी बातमी
Saptahik Ank jyotish 12 to 18 August 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 12 ते 18 ऑगस्टपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.
1/9
मूलांक 1
कामाच्या ठिकाणी प्रगती होणार असून तुम्ही तुमच्या प्रोजेक्टद्वारे तुमच्या चांगल्या भविष्यासाठी नियोजन करणार आहात. आर्थिक बाबतीत भावनिक खर्च अधिक होणार आहे. तुमच्या गुंतवणुकीकडे लक्ष द्या. प्रेम संबंधात, परस्पर प्रेम हळूहळू मजूबत करणार ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला जीवनात एकटेपणा जाणवणार आहे. तुमचे मन अस्वस्थ असणार आहे.
2/9
मूलांक 2
आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल असणार आहे. आर्थिक लाभासाठी मजबूत परिस्थिती निर्माण होणार आहे. गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. प्रेम संबंधात, परस्पर प्रेम दृढ करणारं ठरणार आहे. प्रेम जीवनातील काही निर्णय तुम्हाला खूप आकर्षक वाटणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. तुमच्या प्रकल्पाच्या यशाने तुम्ही समाधानी असणार आहात. या आठवड्याच्या शेवटी काळ अनुकूल राहणार आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात चांगल्या परिस्थितीकडे वाटचाल करणार आहात.
3/9
4/9
मूलांक 4
प्रेमसंबंधात, तुम्हाला तुमच्या जीवनसाथीसोबत शांत, एकटे वेळ घालवायला आवडणार आहे. काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणार आहात. कार्यक्षेत्रात हळूहळू प्रगती होणार आहे. हा प्रकल्प हळूहळू यशाच्या मार्गावर पुढे जाणार आहे. आर्थिक बाबतीत सावध राहा. खर्च जास्त होणार आहे. आठवड्याच्या शेवटी, वेळ अनुकूल असणार आहे.
5/9
मूलांक 5
कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला काही चांगली बातमी मिळणार आहे. प्रेमसंबंधात, परस्पर प्रेम दृढ होणार आहे. प्रेम जीवनात रोमान्स असणार आहे. आर्थिक बाबतीत नवीन सुरुवात तुमच्यासाठी आर्थिक प्रगतीच्या संधी निर्माण करणार आहेत. अंतर्ज्ञानानुसार निर्णय घेतल्यास संपत्तीत वाढ होणार आहे. आठवड्याच्या शेवटी, वेळ अनुकूल राहणार असून मन प्रसन्न राहणार आहे.
6/9
मूलांक 6
7/9
मूलांक 7
आर्थिक बाबींसाठी हा आठवडा शुभ असणार आहे. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी मन चंचल असेल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रकल्पातील अहंकाराचा संघर्ष टाळावा. प्रेम संबंधात सर्व काही ठीक असेल. प्रेम जीवनात सुखद अनुभव येणार आहेत. आठवड्याच्या शेवटी वेळ अनुकूल राहणार असून जीवनात सुख-समृद्धीचे शुभ संयोग घडणार आहे.
8/9
मूलांक 8
कामाच्या ठिकाणी प्रगती होणार असून तुम्ही स्वतःच्या बळावर आणि उत्साहाने यशाच्या मार्गावर पुढे जाणार आहे. आर्थिक बाबतीत खर्चाची परिस्थिती निर्माण होणार आहे. वाटाघाटीद्वारे तुमची गुंतवणूक हाताळण्याचा प्रयत्न केल्यास चांगले परिणाम दिसून येणार आहे. प्रेमसंबंधात परस्पर प्रेम अधिक घट्ट होणार आहे. ज्येष्ठांच्या आशीर्वादाने जीवनात सुखद अनुभव येणमार आहे.
9/9