ढोल-ताशा ऐकायला आवडतं, पण या परंपरेचा इतिहास माहितीये का? 'या' व्यक्तीने सुरु केलं पहिलं पथक
महाराष्ट्रात गावोगावी ढोल-ताशा पथकं आहेत. पण काळाआड जाऊ पाहणाऱ्या या वाद्यांना आप्पा साहेब पेंडसेंनी पुन्हा वादक मिळवून दिले.
महाराष्ट्रात गावोगावी ढोल-ताशा पथकं आहेत. पण काळाआड जाऊ पाहणाऱ्या या वाद्यांना आप्पा साहेब पेंडसेंनी पुन्हा वादक मिळवून दिले.
1/7
मराठी संस्कृतीचा भाग
2/7
सार्वजनिक गणेशोत्सवांचा हेतु
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव हे जनजागृतीसाठी सुरु केले होते, समाजातल्या सर्व स्तरांवरील लोकांना एकत्र आणून इंग्रजांविरुद्ध क्रांतिकारक तयार करणे हा मुख्य हेतु होता. त्याकाळात फक्त ठराविक जातीच्या लोकांना देऊळात प्रवेश मिळायचा म्हणून टिळकांनी मंदिराबाहेर सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करण्यास सूरुवात केली.
3/7
स्वातंत्र्योत्तर काळात रुपरेखा पालटली
4/7
विनायक विश्वनाथ पेंडसे
5/7
पहिला ठोका
पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये शिस्तबध्द पध्दतीत आप्पा साहेबांच्या नेतृत्तवाखाली ढोल-ताशा-ध्वज पथकाचा पहिला ठोका ज्ञानप्रबोधिनी मार्फत पडला. गणेशोत्सवात पुण्याच्या रस्त्यांवर भरपूर प्रमाणात गर्दी असते. गर्दीचे योग्य व्यवस्थापन करणे फार गरजेचे होऊन जाते, मात्र आप्पा साहेब पेंडसेंनी लावून दिलेली सूत्रबद्धता आजही रमणबाग , नादब्रम्ह आणि इतर बऱ्याचं पथकांच्या वादनात दिसून येते.
6/7