...म्हणून विराटची ही दिवाळी खास ठरली!

...म्हणून विराटची ही दिवाळी खास ठरली!

Nov 02, 2018, 12:28 PM IST

...म्हणून विराटची ही दिवाळी खास ठरली!

1/7

खास दिवाळी सेलिब्रेशन

खास दिवाळी सेलिब्रेशन

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याच्यासोबत टीम इंडियातल्या काही शिलेदारांची यंदाची दिवाळी खास ठरलीय. 

2/7

धारावीच्या मुलांसोबत दिवाळी

धारावीच्या मुलांसोबत दिवाळी

या क्रिकेटर्सनं आपली दिवाळी धारावीच्या काही मुलांसोबत साजरी केलीय.

3/7

मान्यवरची सोबत

मान्यवरची सोबत

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं क्लोदिंग ब्रॅन्ड 'मान्यवर'सोबत मिळून या मुलांसोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला. 

4/7

इतर खेळाडुंचा सहभाग

इतर खेळाडुंचा सहभाग

विराटसोबतच इतरही काही क्रिकेटर्सनं काही मुलांसोबत दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी केली. 

5/7

सेलिब्रिटी दिवाळी

सेलिब्रिटी दिवाळी

यावेळी, विराटसोबत श्रेयस अय्यर, उमेश यादव, मनजोत कालरा, ईशान किशन, बास्केट बॉल खेळाडू सतनाम सिंह आणि बॉलिवूड गायक अरमान मलिक हेदेखील या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते. 

6/7

दिवाळीचा आनंद

दिवाळीचा आनंद

मुलांसोबत दिवाळी आनंद या सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. 

7/7

धम्माल... मस्ती

धम्माल... मस्ती

विराट आणि श्रेयस अय्यरनं मुलांसोबत डान्सही केला... या टॅलेन्टेड मुलांनीही त्यांच्यासमोर एक म्युझिकल परफॉर्मन्स सादर केला.