तैमूरचा क्युट ड्रॅक्युला होतो तेव्हा...

Nov 01, 2018, 15:55 PM IST
1/7

तैमूरचा क्युट ड्रॅक्युला होतो तेव्हा...

पाश्चिमात्य देशातील हॅलोविन पार्टीजने आता बॉलिवूड इंडस्ट्रीतदेखील चांगलेच मूळ धरले आहे. सलमानचा भाचा अहिल शर्मा याच्या घरी स्टारकिडससाठी एका हॅलोविन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

2/7

तैमूरचा क्युट ड्रॅक्युला होतो तेव्हा...

या हॅलोविन पार्टीला इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटीजने हजेरी लावली होती. मात्र, या पार्टीचे खरे शो स्टॉपर ठरले ते स्टार किडस्. मात्र, या सगळ्यात तैमूर अली खान सर्वाधिक भाव खाऊन गेला. 

3/7

तैमूरचा क्युट ड्रॅक्युला होतो तेव्हा...

एरवीदेखील सोशल मीडियावर तैमुरच्या फोटोंची चर्चा असते. त्यामुळे ड्रॅक्युलाच्या अवतारातील तैमुरने लोकांचे लक्ष वेधून घेतले नसते तर नवलच.

4/7

तैमूरचा क्युट ड्रॅक्युला होतो तेव्हा...

करण जोहरची रुही आणि यश ही दोन्ही मुले या पार्टीला आली होती. 

5/7

तैमूरचा क्युट ड्रॅक्युला होतो तेव्हा...

करण जोहरची रुही आणि यश ही दोन्ही मुले या पार्टीला आली होती. 

6/7

तैमूरचा क्युट ड्रॅक्युला होतो तेव्हा...

तुषार कपूरचा मुलगा लक्ष्य.

7/7

तैमूरचा क्युट ड्रॅक्युला होतो तेव्हा...

आयेशा टाकियाचा मुलगा मायकेल.