Tatoo Man : 'या' व्यक्तीच्या चेहऱ्यावर फक्त टॅटू

पेराल्टाला आहे वेगळाच छंद 

Jan 04, 2021, 15:02 PM IST

मुंबई : असं म्हणतात की, छंद ही खूप मोठी गोष्ट आहे. पण काही लोकं शी असतात ज्यांचा छंद हळूहळू पॅशन बनते. दुसऱ्यांपासून आपल्याला वेगळं ठेवण्यासाठी अनेकजण काहीही करतात. याचा परिणाम अनेकदा त्यांच्या शरीरावर दिसतो. अर्जेंटीना (Argentina) मधील या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

1/7

अर्जेंटीनात राहणारा हा व्यक्ती

अर्जेंटीनात राहणारा हा व्यक्ती

या व्यक्तीचं नाव आहे पेराल्टा रोड्रिग्ज (Peralta Rodriguez) हा अर्जेंटीना (Argentina)मधील रहवाशी आहे. पेराल्टाने आपल्या शरीरावर टॅटू (Tattoo) बनवले आहेत.

2/7

८० हून अधिक आर्टिस्टने काढला टॅटू

८० हून अधिक आर्टिस्टने काढला टॅटू

पेराल्टाने वेगवेगळ्या देशात ८० हून अधिक टॅटू आर्टिस्टकडून शरीरावर टॅटू गोंदवले आहेत. 

3/7

टॅटूमुळे कुटुंबिय देखील ओळखू शकले नाहीत

टॅटूमुळे कुटुंबिय देखील ओळखू शकले नाहीत

पेराल्टा (Peralta) आपल्या पार्टनर (Partner) सोबत अर्जेंटीना (Argentina) राहत आहे. पेराल्टाच्या या पॅशनमुळे आता त्यांच्या घरच्यांनी देखील ओळखलं नाही. 

4/7

डोक्यावर बनवलं ६ नंबरचा टॅटू

डोक्यावर बनवलं ६ नंबरचा टॅटू

डोक्यावर बनवलं ६ नंबरचा टॅटू 

5/7

पेराल्टा यांना धार्मिक लोकांचा राग

पेराल्टा यांना धार्मिक लोकांचा राग

पेराल्टा यांना धार्मिक लोकांचा राग आहे. 

6/7

पेराल्टा स्वतः टॅटू आर्टिस्ट होते

पेराल्टा स्वतः टॅटू आर्टिस्ट होते

पेराल्टा २६ वर्षांपर्यंत  टैटू आर्टिस्ट (Tattoo Artist) म्हणून कार्यरत राहिले आहेत. २००९ मध्ये पहिल्यांदा त्याने टॅटू काढलं. 

7/7

'या' अगोदर असा दिसत होता पेराल्टा

'या' अगोदर असा दिसत होता पेराल्टा

पेराल्टा शरीरवर टॅटू काढायच्या अगोदर असे दिसत होते. पण आता पूर्णपणे तो बदलेलं आहे. आता त्यांना ओळखणं कठीण झालं आहे.