Vastu Tips: पती-पत्नीने बेडरूममध्ये झोपताना...; पाहा वास्तूशास्त्र काय सांगतं?

Bedroom Vastu Tips: पती-पत्नीमध्ये अनेकदा दुरावा निर्माण होतो. पण तुम्हाला माहितीये का, यासाठी वास्तुदोष देखील जबाबदार ठरू शकतो. 

Jul 03, 2023, 23:08 PM IST
1/5

जर तुम्ही चुकीच्या दिशेने झोपत असाल तर वैवाहिक जीवनात संकटं येण्याची शक्यता असते. जाणून घेऊया पती-पत्नीने त्यांच्या बेडरूममध्ये कसं झोपावं, जेणेकरून दोघांमधील नातं चांगलं राहू शकतं.

2/5

वास्तू शास्त्रात, पती-पत्नीसाठी काही नियम सांगण्यात आले आहेत. यामुळे वैवाहिक जीवन सुखी राहतं.

3/5

वास्त्रु शास्त्रानुसार, घराच्या प्रमुखाने उच्च ऊर्जा क्षेत्रामध्ये म्हणजेच दक्षिण दिशेला झोपावं.

4/5

झोपलेल्या पती-पत्नीचे पाय दक्षिण दिशेला नसावेत.  

5/5

वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला डोकं ठेवून झोपल्याने पती-पत्नीच्या जीवनात सुख-समृद्धी वाढते