Belly Fat: जास्त मेहनत न करताही कमी होईल बेली फॅट; कसं? जाणून घ्या

How To Lose Belly Fat: आजकाल बैठ्या जीवनशैलीमुळे अनेकांच्या वजनात वाढ होतेय. वाढलेलं वजन ( Weight Gain ) कमी करणं म्हणजे फार कठीण काम असतं. 

Jul 03, 2023, 22:37 PM IST
1/5

आम्ही तुम्हाला शरीराला कष्ट न देता बेली फॅट कसं कमी करायचं हे सांगणार आहोत.

2/5

द जर्नल ऑफ क्लीनिकल इंवेस्टिगेशनच्या म्हणण्याप्रमाणे, अतिरिक्त प्रमाणात याचं सेवन केल्याने पोटावर चरबी जमा होऊ लागते. त्यामुळे पोटाचा घेर  ( Belly Fat )  कमी करायचा असेल तर तुम्हाला हे ड्रिंक्स कमी पिणं फायदेशीर ठरेल.

3/5

तुम्ही कार्ब्स कमी करण्यावर अधिक भर दिला पाहिजे. कार्ब्स कमी घेतल्याने पोटावरील चरबी  ( Belly Fat )  कमी करण्यास मदत होते.

4/5

तुमच्या आहारात प्रोटीन ( Protein ) युक्त पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे.

5/5

दररोज व्यायाम करा ज्यामुळे तुम्हाला वजन कमी ( Weight loss ) करण्यास मदत होणार आहे.