महाष्ट्रातील एकमेव किल्ला ज्याच वापर तुरुंग म्हणून केला जायचा; आसपास आहे खतरनाक जंगल

  साताऱ्यातील वासोटा किल्ला ट्रेकर्सच्या बकेट लिस्टमध्ये असलेला लोकप्रिय किल्ला आहे. सातारा जिल्ह्यातील कोयनेच्या घनदाट अभयारण्यात वसलेला वासोटा किल्ला नेहमीच पर्यटकांना भुरळ घालत असतो.

Mar 20, 2024, 22:59 PM IST

Vasota Fort Satara :  साताऱ्यातील वासोटा किल्ला ट्रेकर्सच्या बकेट लिस्टमध्ये असलेला लोकप्रिय किल्ला आहे. सातारा जिल्ह्यातील कोयनेच्या घनदाट अभयारण्यात वसलेला वासोटा किल्ला नेहमीच पर्यटकांना भुरळ घालत असतो.

1/7

गड किल्ले हे महाराष्ट्रचं वैभव आहे. प्रत्येत किल्ला हा वैशिष्ट्यपूर्ण आहे.   

2/7

किल्ल्यावरून कोयना नदी आणि सह्याद्रीच्या डोंगररांगाचे विलोभनीय दृष्य दिसते.   

3/7

बामणोली गावातून वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी शिवसागर तलाव बोटीने पार करावा लागतो. 

4/7

सातारा शहराच्या पश्चिमेस 40 किमी अंतरावर जावळी तालुक्यात सह्याद्रीच्या घनदाट जंगलातील एका डोंगरावर वासोटा किल्ला आहे. गिरिदुर्गा बरोबरच वनदुर्गसुद्धा आहे म्हणून याला ‘मिश्रदुर्ग’ म्हटले जाते.

5/7

हा किल्ला म्हणेज वासोटा किल्ला. वासोटा किल्ला हा वनदुर्ग प्रकारात मोडतो. शिलाहार वंशीय दुसऱ्या भोजराजाने हा किल्ला बांधल्याची नोंद इतिहासात आहे. 

6/7

 हा किल्ला घनदाट जंगलात दडलेला आहे. या किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी नदीतून प्रवास करावा लागतो. 

7/7

 महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असाच एक अनोखा किल्ला आहे. महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून केला जात असे.