वरूण धवनच्या घरी बॅन्ड - बाजा - बारात
वरूण चढणार बोहल्यावर
बॉलिवूड अभिनेता वरूण धवण आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल या दोघांनी त्यांच्या आयुष्यात एक मोठा निर्णय घेतला आहे. हे दोघेच लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. 24 जानेवारी रोजी दोघे सप्तपदी घेणार आहेत. त्यासाठी वरूण धवनचे कुटुंब अलीबागसाठी रवाना झाले आहे.