'तारक मेहता...' फेम Munmun Duttaच्या फोटोंची सर्वत्र चर्चा

 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका सर्वांच्याच पसंतीची आहे.  

Jan 22, 2021, 12:13 PM IST

 'तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)' ही मालिका सर्वांच्याच पसंतीची आहे. लहान मुलं ते वृद्धांपर्यंत या मालिकेचा चाहता वर्ग आहे. मालिकेतील बबीता जी अर्थात अभिनेत्री मुनमुन दत्ताने (Munmun Dutta) सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. त्यातील काही निवडक फोटो...

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5