Happy Valentines Day 2023: व्हॅलेन्टाईन्सच्या दिवशी सिंगल लोकांवर व्हायरल होताहेत जबरी मिम्स...हसून हसून व्हाल लोटपोट

Feb 14, 2023, 18:28 PM IST
1/5

Valentine Day Memes For Singles

रिलेशनशिप तुटलं असेल तर ते जोडण्याचा जेव्हा प्रयत्न होतो तेव्हा

2/5

Valentine Day Memes For Singles

व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अनेक प्रेमी युगुल एकमेकांसोबत वेळ घालवून हा दिवस साजरा करतात.

3/5

Valentine Day 2023: Best Valentine's Day Memes All Singles Can Relate To

ओयो रूम्सच्या (OYO Rooms) मालकावरही मिम्स बनले गेले आहेत, यात म्हटलंय की आज ओयो रूम्सवाले पैशात झोपले असतील

4/5

Valentine Day 2023: Best Valentine's Day Memes All Singles Can Relate To

पण काही अशीही मंडळी आहेत जी सिंगल आहेत, त्यांच्यासाठी काही खास मिम्स सोशल मीडियावर  व्हायरल होतं आहेत. 

5/5

Valentine Day 2023: Best Valentine's Day Memes All Singles Can Relate To

अशा दिवसांमध्ये सिंगल असणाऱ्यांची फारच खिल्ली उडवली जाते